• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गौरी आरास स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या अमृता तंटक…!

tdadmin by tdadmin
October 8, 2023
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
गौरी आरास स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या अमृता तंटक…!

बारामती : महान्यूज लाईव्ह

येथील रागिणी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी गौरी गणपती सणानिमित्त गौरी आरास स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील रागिणी फाऊंडेशन व लीनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी झाले होते. पर्यावरण पूरक संकल्पना घेऊन गौरी आरास व समाज प्रबोधनपर संदेश असा स्पर्धेचा निकष होता.

हा निकष लक्षात घेऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या संकल्पना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून राबवल्या होत्या. आणि स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला होता. 40 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
यामध्ये अनुक्रमे-
प्रथम क्रमांक -अमृता तंटक,सिद्धेश्वर कुरोली, खटाव, द्वितीय क्रमांक- प्राची गोडसे, बारामती. तृतीय क्रमांक – श्वेताली भिले, डोर्लेवाडी,स्वाती सस्ते, माळेगाव व काजल घोलप सोमेश्वरनगर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. तसेच विशेष आकर्षणासाठी सोनम गाडे, बारामती, वैशाली टाळकुटे बारामती,सोनाली गायकवाड, सोमेश्वर नगर, वर्षा थोरात माळेगाव, अंबिका माने सोनगाव यांना पारितोषिके देण्यात आली.
” अध्यात्मिक परंपरेबरोबरच महिलांच्या कलाकृतीला जास्तीत जास्त वाव मिळावा, त्यांच्या कलाकृतीतून समाज प्रबोधनात्मक विचार मिळावा. यादृष्टीने गौरी आरास स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष राजश्री आगम यांनी सांगितले.
दिवसेंदिवस आपल्या गौरी आरास मधून विविध प्रबोधनात्मक आरास केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी महिलांनी चांद्रयान मोहीम, जैविक शेती, पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व, स्त्री कर्तृत्वाचा जागर, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, जेजुरी गड अशा वैविध्यपूर्ण आरास केल्या होत्या.

या स्पर्धेसाठी राधिका साडी सेंटर आणि एल मी सलोन यांचे प्रायोजकत्व लाभले. तरी या कार्यक्रमासाठी रागिणी फाऊंडेशनच्या सदस्य ऋतुजा आगम, घनश्याम केळकर, साक्षी आंबेकर, पूजा बोराटे, सुजाता लोंढे, लीनेस राधिका घोळवे, लिनेस उज्वला शिंदे यांचे योगदान लाभले. हा कार्यक्रम मल्हार क्लब येथे संपन्न झाला.

Next Post

मातीचं झालं सोनं..अन माणसं बनली दगड..! फक्त पाहत काय राहता, ईक्कास झालाय रग्गड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group