• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरंधा घाटात मिनी बस कोसळली.. जखमी चालक वर आला.. मदतीचं आवाहन केलं.. ग्रामस्थ मदतीला धावले.. अन् त्यानं जगाचा निरोप घेतला..!

tdadmin by tdadmin
October 8, 2023
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
वरंधा घाटात मिनी बस कोसळली.. जखमी चालक वर आला.. मदतीचं आवाहन केलं.. ग्रामस्थ मदतीला धावले.. अन् त्यानं जगाचा निरोप घेतला..!

वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह

भोर : तालुक्यातील वरंधा घाट या ठिकाणी रविवारी पहाटे अडीच वाजता शिरगावनजिक मिनी बस दरीमध्ये कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये वाहन चालक आपला जीव वाचवण्यासाठी व प्रवाशांच्या मदतीसाठी दरीतून वरती आला आणि त्यानंतर त्याने मदतीची हाक दिली, नंतर काही वेळातच उपचारासाठी त्याच्यासह इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु या अपघातात ज्याने मदतीचा हात मागितला होता त्याचाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भोर पोलीस स्टेशन हद्दीतील वरंधा घाटात शिरगावजवळ रविवारी (दि.८) पहाटे अडीचच्या सुमारास मिनीबस दरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात अजिंक्य संजय कोलते रा. धनकवडी पुणे ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, राजेंद्र लाला मिसाळ (रा. पद्मावती पुणे), रमेश तुकाराम महाडिक (रा. पुणे) सुभाष कदम राहणार (पुणे) ,करिष्मा उत्तम कांबळे (रा. सिंहगड पुणे) यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

काय होता घटनाक्रम?

स्वारगेट ते चिपळूण १० व्यक्तींना घेऊन स्वारगेट- भोर- महाड मार्गे चिपळूणकडे जात असताना वरंध घाट येथील शिरगाव जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ६० फूट दरीत कोसळली. वाहन चालकाने जखमी अवस्थेत वरती येऊन स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर लागलीच हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली .

या सर्वांनी अधांतरी असलेल्या बसला प्रथम दोरीने‌ बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. पोलीस स्टेशन ला माहिती कळवली असता, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भोर पोलीस स्टेशनचे पो‌लिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहका-यांसह, रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर अपघातातील पाच जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कामी पाठवण्यात आले . या अपघातात जखमींपैकी अजिंक्य संजय कोलते रा. धनकवडी पुणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, राजेंद्र लाला मिसाळ रा. पद्मावती पुणे, रमेश तुकाराम महाडिक रा.पुणे सुभाष कदम राहणार पुणे ,करिष्मा उत्तम कांबळे रा. सिंहगड पुणे यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

Next Post
भीमा नदीत वाहून गेलेल्या त्या दोन मुलांचेही मृतदेह सापडले! दौंड तालुक्यातील हातवळण येथे घडली होती घटना!

भीमा नदीत वाहून गेलेल्या त्या दोन मुलांचेही मृतदेह सापडले! दौंड तालुक्यातील हातवळण येथे घडली होती घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group