• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला!

Maha News Live by Maha News Live
September 23, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला असून ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८, रा. बावधन, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून मागील पाच दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता होता.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्याजवळ ध्रुव सोनावणे हा दुचाकीसह (एमएच १२ व्हीयु ०८७८) नाल्यांमध्ये पडला होता. मात्र, झाडी व गवतामुळे तो कोणाच्याही निर्देशनास आला नाही. रस्त्यालगतची झुडपे काढताना त्याची दुचाकी दिसून आल्याने शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

या वेळी घटनास्थळी खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व खंडाळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पोलिसांनी भेट दिली. अपघात होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ध्रुव याचे आई- वडील व आजी हे अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले असता, तो बावधन येथील घरी एकटाच होता. रविवारी सकाळी ध्रुव याच्या आत्याने चौकशी केली असता, तो घरी नसल्याचे कळाले. सीसीटीव्हीद्वारे तो रात्रीच १२:४८ मिनिटांनी घर सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांमध्ये नोंदविली.

ध्रुव याचे लोकेशन रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा, भोळी (ता. खंडाळा) व वाई असे दिसत होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान ध्रुव याचे वडील व नातेवाईक या परिसरात गेले पाच दिवस कसून शोध घेत होते. या घटनेची खंडाळा पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास पोळ करीत आहेत.

Next Post

नाव संताचं आणि करणी मात्र भामट्याची! तो गडचिरोलीचा पोलीस आहे असे सांगत होता...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group