• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर : जोगवा मागणा-या 87 वर्षांच्या वृध्दास वेगाने येणा-या दूध टँकरने चिरडले..!

Maha News Live by Maha News Live
September 15, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : जोगवा मागताना रस्ता ओलांडताना इंदापूर शहरातील 87 वर्षीय वृद्धास भरधाव वेगाने येणा-या दुध टॅंकरची पाठीमागील चाकाची धडक बसून चाकाखाली चिरडल्याने वृध्द ठार झाला.या अपघात प्रकरणी दुध टॅंकर चालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबादास शंकर जाधव (वय 87 वर्षे रा.रामोशी गल्ली इंदापुर ता. इंदापुर जि.पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (दिनांक १२) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहराच्या बायपास महामार्गावर इंदापुर ते अकलुज रोडच्या उजवे बाजुला हाँटेल कार्नर समोर रोडवर झाला.

याबाबत अजय बाळु जाधव (वय 30 वर्षे व्यवसाय हाँटेल रा. रामोशी गल्ली इंदापुर ता. इंदापुर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून टँकर चालक किशोर किसन भोसले (वय 59 वर्षे रा. जिंती ता.करमाळा जि.सोलापुर) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय जाधव यांचे चुलत आजोबा आंबादास शंकर जाधव (वय 87 वर्षे रा. रामोशी गल्ली इंदापूर) हे गावच्या हद्दीत इंदापुर ते अकलुज रोडच्या उजवे बाजुला हॉटेल कार्नर येथे जोगवा मागुन फिर्यादी अजय जाधव यांच्या हॉटेलकडे रस्ता क्रॉस करुन येत होते , तेव्हा अकलुज बाजुकडुन येणारा दुध टँकर (नंबर MH14/EM/7699) यावरील चालकाने ताब्यातील दुध टँकर रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात आणला.

टॅंकर चालकाने बारामती बाजुकडे वळवून आंबादास जाधव यांना टँकरच्या उजवे बाजूच्या पाठीमागील टायरची धडक देऊन अपघात केला. अपघातात आंबादास जाधव यांचे पोटाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी टँकर चालक किशोर किसन भोसले (वय 59 वर्षे रा. जिंती ता.करमाळा जि.सोलापुर) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल खैरे करत आहेत.

Next Post

राज्यातलं पहिलं गाव पळसदेव! चुलीत गेला पक्ष, चुलीत गेला नेता म्हणत राजकीय पुढाऱ्यांना घातली प्रवेशबंदी..! दहीहंडीच्या उत्सवात अडवले.. नेतेही माघारी फिरले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group