• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यातील यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे गोवा फूड फेस्टिव्हल!

Maha News Live by Maha News Live
September 12, 2023
in महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

पुणे : महान्यूज लाईव्ह 

शिवाजी नगर येथील हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण देणार्‍या यूईआय ग्लोबल एज्युकेशन संस्थेने पुण्यात गोवा फूड फेस्टिव्हल ( खाद्य महोत्सव) चे आयोजन केले. गोवा राज्यातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता.  

यूइआय ग्लोबल एज्युकेशन च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी फिशरमॅन्स व्हार्फ – गोवा फन अनलिमिटेड या गोवन थीमनुसार अनेक रुचकर पदार्थ बनवून पाहुणे म्हणून आलेल्या त्यांच्याच पालकांना जेवण दिले. या मेनू मध्ये वेलकम ड्रिंक, मिंटी पिंक कूलर, स्टार्टर मध्ये व्हेज पाय ओवर स्पाइसी पोटेटो, मेन कोर्स मध्ये ग्रिल ओबरजीन, ग्रील मॅकरेल, ब्राऊन राईस, पोइ इन स्पाइसी रस आणि डेझर्ट मध्ये बीबीनका, नेवरी अश्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला. 

या वेळी विद्यार्थ्यांनी गोवन नृत्याचे सादरीकरण केले आणि त्यांच्या संस्कृतीची कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करून दिली.  यूईआय ग्लोबल एज्युकेशन ही संस्था गेली 16 वर्षे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात कार्यरत आहे. रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने यूईआय ग्लोबल एज्युकेशन त्यांच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी नवनवीन गोष्टीचा समावेश करते. 

फूड फेस्टिव्हल च्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना प्रत्यक्ष हॉटेलमध्ये काम करण्याचा प्रॅक्टिकल अनुभव मिळतो. यामुळे दरवर्षी यूईआय ग्लोबल एज्युकेशन च्या सर्व शाखामध्ये अशा प्रकारच्या फूड फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात येते अशी माहिती यूईआय ग्लोबल एज्युकेशन चे व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना व उपसंचालिका सौ. वैशाली चव्हाण यांनी दिली. 

Next Post

माझ्या मराठा बांधवांनो... थेट बोलतो... आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत.. अभिनेते किरण माने यांची पोस्ट पुन्हा चर्चेत! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group