• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड मधली बायको म्हणाली माझा नवरा बेपत्ता झाला.. पोलिसांच्या तपासात, मात्र तिनेच लफडं जिवंत राहावं म्हणून प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला..!

Maha News Live by Maha News Live
May 19, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील घटना!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : आपला पती काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार भांडगाव येथील विवाहीत महिलेने यवत पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र यवत पोलिसांनी आपल्या सूक्ष्म नजरेतून या प्रकरणाचा छडा लावत बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

ही घटना दौंड तालुक्यातील भांडगाव येथे घडली. याप्रकरणी अतुल प्रभाकर चौगुले (सध्या रा भांडगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा पाटेठाण ता.दौंड जि.पुणे ) व शितल सुनिल जगताप (रा.भांडगाव ता.दौंड जि.पुणे ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भांडगाव येथील शितल जगताप हिने बुधवारी ( १७ मे ) रोजी यवत पोलीस ठाण्यात आपला पती सुनील जगताप हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१८) या बेपत्ता असलेल्या सुनील जगताप याचा घरापासून काही अंतरावर असलेल्या बाळासाहेब भिंताडे यांच्या विहिरीमध्ये मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले.

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा छडा लावला.

फिर्यादी शितल जगताप व अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पती हे सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने शितल जगताप व तिचा प्रियकर अतुल चैघुले यादोघांनी १५ मे २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुनिल जगताप हे घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालुन खून केला.

त्याचा मृतदेह विहीरीत टाकला तसेच रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी यवत पोलिसांनी खून करणे व पुरावा नष्ट करणे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला.

Next Post

शेतकरी, ऊस वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचा २२ मे ला कराड ते मंत्रालय लॉंग मार्च! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group