• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती@157; काळजी घ्या..!

Maha News Live by Maha News Live
September 8, 2020
in क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती: महान्यूज लाईव्ह

काल रात्री पर्यंत आलेल्या अहवालातील 84 कोरोनाग्रस्तांनंतर आज सकाळपर्यंत उर्वरित अहवालामध्ये हे 73 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून बारामतीतील सर्व शासकीय व खाजगी नमुन्यांमध्ये मिळून 157 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत

बारामतीतील शासकीय तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव मध्ये सर्वाधिक आढळले आहेत.  यामध्ये 65 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 69 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.


बारामती शहरात 32 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आले आहेत. सस्तेवाडी येथे 13 वर्षीय युवक, 15 वर्षीय युवक व पस्तीस वर्षीय महिला रुग्ण आढळून आला आहे.


 कोळोली येथे 15 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय युवक, पाच वर्षीय मुलगी व पंचवीस वर्षीय महिला रुग्ण आढळून आला आहे. कुतवळ वाडी येथे 34 वर्षीय पुरुष, 27 वर्षे पुरुष, पणदरे येथे 28 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, 23 वर्षे पुरुष, सुपे येथे 33 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय महिला आढळून आले आहे.


 पिंपळी येथे हे 50 वर्षीय पुरुष, होळ येथे 54 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 29 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड बारामती येथील 60 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 33 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला आहे.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये कानडवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 56 वर्षे पुरुष, 28 वर्षीय पुरुष, पवारवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील तीस वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 47 वर्षे पुरुष, माळेगाव येथील 54 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.


 पणदरे येथील 50 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, कऱ्हा वागज येथील 26 वर्षीय महिला, बर्‍हाणपूर येथील 31 वर्षीय पुरुष, जराडवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 40 वर्षीय महिला, वंजारवाडी येथील 29 वर्षीय महिला, भगतवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, कन्हेरी येथील 45 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील तीस वर्षीय पुरुष व 27 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.


सांगवी येथील 44 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 17 वर्षीय युवक, माळेगाव कारखाना येथील 74 वर्षीय महिला, निरावागज येथील 60 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
भिगवण रोड शिवाजीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील वीस वर्षीय पुरुष, श्रावण गल्ली येथील 80 वर्षे पुरुष, शंकर नगर एमआयडीसी येथील 67 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.


 तांदुळवाडी कल्याणीनगर येथील तीस वर्षीय महिला, महादेव मळा पाटस येथील 45 वर्षीय पुरुष, चांदणी चौक येथील 36 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 35 वर्षे पुरुष, घाडगेवाडी एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, जळोची येथील 41 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 13 वर्षीय पुरुष, 56 वर्षे पुरुष रूग्णाचा समावेश आहे.


 अशोक नगर येथील 50 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 23 वर्षीय महिला, सणसनगर येथील 38 वर्षीय महिला, गुरुकृपा सुजित हॉटेल शेजारी पंधरा वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील तीस वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.


 भारत फोर्ज कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, कवी मोरोपंत सोसायटी शिवनगर येथील 36 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, चंद्रमणी नगर येथील 38 वर्षे पुरुष, अवधूतनगर येथील 45 वर्षीय महिला, चांदणी चौक कसबा येथील 38 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.


 राजा अपार्टमेंट मार्केट शेजारी 38 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ 52 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली 55 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड येथील अकरा वर्षीय युवक, खंडोबानगर 38 वर्षीय पुरुष बुरुड गल्ली 36 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.

Next Post

निमगाव केतकी च्या कोरोना सेंटरच्या भोवताली प्रचंड दुर्दशा ; नागरीकांनी व्यक्त  केली नाराजी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group