• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहकारात घुसवलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने केला जय श्रीराम…!

Maha News Live by Maha News Live
February 1, 2020
in ताज्या बातम्या
0

बारामती – राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येताच महाविकास आघाडीने भाजप सरकारचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे, या सपाट्याचा सहकारातील पहिला फटका साखर कारखान्यांवर शासन नियुक्त होऊन बसलेल्या संचालकांना बसला असून दुध संघ, बाजार समित्यांचे संचालक वेटींगवर आहेत..
यासंदर्भात राज्य सरकारने 30 जानेवारी रोजी निर्णय घेतला असून या निर्णयाने भाजपच्या काळात कोणतीही निवडणूक न लढता आयते पदावर पोचलेल्यांसाठी साखर कारखान्यांची साखर कडू झाली आहे. राज्यातील 19 साखर कारखान्यांचे शासन नियुक्त संचालक रद्दबातल झाले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील छत्रपती, सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, घोडगंगा, भिमा पाटस, निरा भिमा, संत तुकाराम या आठ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांचा समावेश आहे. हे आठही संचालक आता कारखान्याच्या संचालक मंडळात नसतील. त्यांची पदे 30 जानेवारीच्या शासन निर्णयाने आपोआप रद्द झाली आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजप सरकारच्या काळात झालेली घुसमट अशा पध्दतीने बाहेर काढली आहे की, आता राज्यातील सहकारी दुध संघ, बाजार समित्या, खरेदीविक्री संघ, मोठया सोसायट्या, कृषी प्रक्रिया संघांना देखील हे संचालक उठविण्याची प्रतिक्षा आहे. याचा अध्यादेश कधी निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील या संचालकांची पदे झाली रद्दबातल

घोडगंगा – सुरेश पलांडे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक गोपीचंद गराडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक प्रकाश जगताप, छत्रपती – तानाजी थोरात, माळेगाव – अशोक सस्ते, निरा-भिमा – अशोक वणवे, घोडगंगा – सुरेश पलांडे, संत तुकाराम – गोपीचंद गराडे, सोमेश्वर – प्रकाश जगताप, भिमा-पाटस – बाळासाहेब तोंडेपाटील

Next Post
सणसरमध्ये भरली सरकारी जत्रा

सणसरमध्ये भरली सरकारी जत्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group