• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न आम्ही करणारच – अर्थमंत्री

Maha News Live by Maha News Live
February 1, 2020
in महिला विश्व, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न आम्ही करणारच – अर्थमंत्री

नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार येत्या 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही असे ठामपणे सांगत सोळा कलमी कार्यक्रमच जाहीर केला. शेतीला केंद्रस्थानी ठेवण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला.
आजच्या अर्थसंकल्पात सितारामन यांनी मांडलेला 16 कलमी कार्यक्रम हा शेती व शेतीची निगडीत आहे, यामध्ये 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद ही शेती क्षेत्रासाठी केली असल्याचे सितारामन यांनी स्पष्ट केले. यानुसार कृषी पंपांना सौर उर्जेशी जोडणारा पीएम कुसुम (प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान) हा कार्यक्रम राबवला जाणार असून देशातील 20 लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप हे सौर उर्जेवर चालणारे असतील. देशातील 100 जिल्ह्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे. मासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागरमित्र योजना, देशाचे मत्स्यउत्पादन 200 लाख टनांवर नेण्याचे उद्दीष्ठ. शेतमालाच्या वाहतूकीसाठी खास किसान रेल. यामध्ये शीतगृहाचे कोच जोडले जाणार. नाशवंत शेतमालासाठी कृषी उडान योजना. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही योजना राबवली जाणार. शेती, सिंचन व गावविकासासाठी 2.83 लाख कोटी. शेती कर्जाची मर्यादा 15 लाख कोटी. जलजीवन अभियानासाठी 3.6 लाख कोटी. दुग्धोत्पादन दुप्पट करण्यासाठी खास योजना सुरू करणार. देशभरात नाबार्ड उभारणार गोदामे आणि शीतगृहांची साखळी. फलोत्पादनासाठी एक जिल्हा एक उत्पादन, क्लस्टर वरती भर देणार. झिरो बजेट शेतीवर भर देण्याचा संकल्प. महिला शेतकऱ्यांसाठी धान्यलक्ष्मी योजना, बिजोत्पादनाच्या योजनांमध्ये महिलांना जोडणार. मॉडर्न अॅग्रीकल्चर अॅक्ट लागू करणार. 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ देणार. खतांच्या संतुलित वापरासाठी 6 हजार कोटींचा भारत नेट कार्यक्रम.

Next Post
गणेश मंडईत चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना हवी

गणेश मंडईत चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना हवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group