• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजोबा आणि नातूंची मिडीयात चर्चा..; पडद्यामागे मात्र राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची तयारी

Maha News Live by Maha News Live
August 13, 2020
in शेती शिवार, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

 कालपासून सर्व माध्यमांमध्ये पार्थ पवार आणि शरद पवार ही दोनच नावे चर्चेत आहेत, त्यातून राष्ट्रवादीत बेबनाव आहे असा अप्रत्यक्ष सूर मुंबईतल्या पावसामध्ये पत्रकार व्यक्त करताहेत, अशातच राष्ट्रवादी मात्र मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असून आपले गेलेले गयाराम भाजपमधून पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. 

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह रजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी करून राज्यात गोंधळ उडवून दिला होता,  त्याची चर्चाही खूप झाली. पार्थ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे व राज्याचे गृह खाते राष्ट्रवादी कडेच असल्यामुळे याची आधी चर्चा झाली, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जेव्हा प्रश्न विचारला आणि त्यांनी नातूच्या म्हणण्यास कवडीची किंमत देत नाही असे उद्गार काढून राज्यात सर्व माध्यमांचा व चर्चेचा फोकस पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर करून घेतला. त्यातून अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा माध्यमांमधील प्रतिनिधी करू लागले, त्याच वेळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक सुरू होती, या बैठकीत इतर मुद्द्यांप्रमाणेच भारतीय जनता पक्षात गेलेल्या आपल्या आमदार माजी आमदार व पदाधिकाऱ्यांना पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हे सर्वजण राष्ट्रवादीकडे परतण्यास इच्छुक आहेत, त्यामध्ये राज्यसभेच्या खासदारांसह 12 आमदारांचा समावेश आहे. राजस्थानमधील तसेच मध्य प्रदेश मधील विरोधी सरकारबाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेचा विचार करता यापुढील काळात सरकारपेक्षाही अगोदर राष्ट्रवादी अधिक सशक्त असली पाहिजे या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे जेव्हा सर्व माध्यमांच्या चर्चा ही राष्ट्रवादीतील कथित वेबनावाशी संबंधित सुरू होती, तेव्हा पडद्यामागे मात्र राष्ट्रवादीतील धोरणकर्ते राष्ट्रवादी अधिक मजबूत करण्याच्या विचारात होते.

Next Post
काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार

काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group