• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण इंदापूर ब्रँड महाराष्ट्रात विकसित :  हर्षवर्धन पाटील

Maha News Live by Maha News Live
August 7, 2020
in महिला विश्व, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0


इंदापूर : महान्यूज लाईव्ह 
 केंद्र सरकारने नुकतेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. या धर्तीवर आधुनिक भारत घडवणारे आणि व्यवसायानुकूल तसेच लवचिक धोरणाचा अवलंब असणाऱ्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आराखड्याचा दृष्टीकोन समोर ठेवून महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र ठरेल असा इंदापूर ब्रँड तयार झाला असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 


शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आणि श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी इंदापूर महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये संस्थेच्या शाखेतील दहावी व बारावीमध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा आणि शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. यावेळी बावडा संस्थेचे सचिव किरण पाटील, इंदापूर संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, गणपत भोंग, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.


हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पुढील पन्नास वर्षांचे व्हिजन समोर ठेवून गुणात्मक शिक्षण, उत्तम नागरिक घडविणारे शिक्षण, संशोधनाधिष्ठित शिक्षण, संस्कृती जोपासणारी शिक्षण तसेच काळानुरूप बदलत्या परिस्थितीमध्ये देखील करिअर निर्माण करणारे शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणाऱ्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत आपल्या शैक्षणिक संस्थेचा ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. अशा शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडणार आहे तसेच युवाशक्तीच्या माध्यमातून राष्ट्र देखील घडणार आहे. मुलींनी चांगले यश संपादन केले आहे. समय सूचकता, सामान्य ज्ञान, डिजिटल शिक्षणाचा अवलंब करीत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शिक्षण हे परिपूर्ण नागरिक, उत्तम संस्कार घडवणारे असले पाहिजे. आपल्या मातीचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेतील बदल स्वीकारले पाहिजे. गुणात्मक शिक्षणाने आपला ब्रँड तयार झाला पाहिजे.


जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील म्हणाल्या की, व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सामाजिक मिडिया आणि तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चांगले यश संपादन केले आहे याचा अभिमान वाटतो. हा दिवस या अर्थाने यशस्वी कामगिरी केल्याने ऐतिहासिक ठरतो. दहावी आणि बारावी हे आयुष्यातील टर्निंग पॉईंट मानले जातात असेच धाडस करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या पुढे अनेक शिक्षणासाठी पर्याय उपलब्ध असून आवडीच्या क्षेत्रात तसेच शैक्षणिक कल चाचणीच्या माध्यमातून आपण करियर करण्यास प्राधान्य द्यावे.’


परीक्षेमध्ये यशस्वी यश संपादन केलेल्या अंजली जाधव, अनुजा थोरात, प्राची डोंगरे, आकांशा फडतरे, विशाल निकम, धनश्री जाधव, प्रणाली कांबळे या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना  दहावी व बारावीनंतर शैक्षणिक प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केले. मुलांची मानसिकता, मनाचा कल लक्षात घेतला पाहिजे. नवीन बदलाला सामोरे जाताना विरोध हा होतोच. ऑनलाईन शिक्षण प्रणाली आत्मसात केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विकास फलफले, चंद्रकांत कोकाटे, गणेश घोरपडे, उपमुख्याध्यापक केशव बनसोडे तसेच रामहरी लोखंडे यांनी प्रयत्न केले.

Next Post

दौंडच्या ग्रामीण भागात ८ रुग्ण, दिवसभरातील रुग्ण संख्या दहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group