• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर.. ७ मार्चला मतदान 

Maha News Live by Maha News Live
January 31, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर.. ७ मार्चला मतदान 

बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यापाठोपाठ सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्यानुसार ७ मार्च रोजी मतदान आणि ९ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
    राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गुरुवारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ७ फेब्रुवारी रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार असून दि. १० ते २४ फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी  मुदत देण्यात आली आहे.
     अंतिम उमेदवार यादी दि. २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर दि. ७ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकीची मतमोजणी दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरु करून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
माळेगावपाठोपाठ सोमेश्वरची निवडणूक
    सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनल आणि भाजप पुरस्कृत सहकार बचाव पॅनल यांच्यात लढत होत आहे. अद्याप दोन्ही बाजूंची उमेदवार यादी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही बाजूंनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे.

Tags: Ajit PawarElection2020NCP vs BJPSomeshwar Karkhana
Next Post
कोरोना भारतात आला रे…अब तो कुछ ‘करोना’…!

कोरोना भारतात आला रे...अब तो कुछ 'करोना'...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group