महान्यूज : आजची गझल
शाश्वत आधार
पांगळ्या पायांनी तरी कुठवर चालावे? उरले नाहीत आता “शाश्वत” आधार!!
कोणी बोली लावणार नाही झोपडीवर तो दलाल तिथेही पोहोचला असणार!!
शैक्षणिक धोरणावर नेहमी टीका होते
तो अधिकारी कुठेतरी लाचार असणार!!
खूप चर्चा झाली नेहमीच माझे बिनसते
मी वाद करतो तो…..टोकदार असणार!!
वाहिली फुले देव कोणास झाला प्रसन्न ?
गरीब तरीही तेथे…ओवाळणी टाकणार
गझलकार- र.वि.चव्हाण, इंदापूर
9890153049











ही गझल नाही आहे. छापायच्या आधी जरा विचार करा