• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ७६०० जागांची मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदाची भरती!

Maha News Live by Maha News Live
March 26, 2022
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
1

महान्यूज करिअर अपडेट

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने नव्याने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (अ तांत्रिक) आणि हवालदार पदांच्या जागांचा समावेश आहे. यामध्ये संपूर्ण भारतात ही भरती होणार असून ७ हजार ६०० पेक्षा अधिक जागा असल्याचे सांगितले जात आहे याची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहे २३ मार्च २०२२ रोजी याची प्रक्रिया सुरू होईल. ( Good news for 10th passers! Recruitment of 7600 posts of Multi-Tasking Staff and Constable through Staff Selection Commission!)

यातील भरतीसाठी उमेदवार हा किमान दहावी पास अथवा तत्सम विद्यालयाचा उत्तीर्ण असावा. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करता कमीत कमी १८ वर्षे व कमाल २५ वर्षाची वयोमर्यादा आहे. याची भरती प्रक्रिया व परीक्षा पद्धत ही संगणक आधारित चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी ही हवालदार पदासाठी असेल, तर मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नपत्रिका ची असेल.

या भरती प्रक्रियेसाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपये परीक्षा शुल्क असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत असणार आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

याची परीक्षा केंद्रे ही पश्चिम विभागाकरिता म्हणजे महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमन आणि दिव या भागासाठी औरंगाबाद, अमरावती, जळगाव, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक अशी असणार आहेत. याकरिता विभागीय अधिकारी अथवा त्या वेबसाईट साठी संपर्क करिता reasonal director, staff selection commission, first floor, South wing, Pratiksha bhavan, 101 mahrshi Karve road, Mumbai, Maharashtra 400020. ( http://www.sscwr.net)

Tags: careerMaharashtrastaff selection staff
Next Post
कुरकुंभ औद्योगिक कंपनीतील केमिकल चोरणारी टोळी जेरबंद ! आतापर्यंत नऊ आरोपींना अटक !

कुरकुंभ औद्योगिक कंपनीतील केमिकल चोरणारी टोळी जेरबंद ! आतापर्यंत नऊ आरोपींना अटक !

Comments 1

  1. Kiran ghule says:
    4 years ago

    👍

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group