• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझ्या बारामतीतील गरीब व गरजू रुग्णांसाठी ही औषधे वापरा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. संजयकुमार तांबे यांना आवर्जून दिली महत्वाची भेट

Maha News Live by Maha News Live
July 14, 2020
in राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
माझ्या बारामतीतील गरीब व गरजू रुग्णांसाठी ही औषधे वापरा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. संजयकुमार तांबे यांना आवर्जून दिली महत्वाची भेट

बारामती : महान्यूज लाईव्ह

आज गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडून बारामतीतील वाढत्या कोरोना रुग्णांविषयी माहिती घेतली. उपाययोजनांचीही माहिती घेऊन त्यांनी डॉ. तांबे यांच्याकडे एक भेट सूपर्त केली आणि ही महत्वाची इंजेक्शन्स आपल्या गरजू रुग्णांसाठी वापरण्याचा सल्ला दिला. बारामतीकरांसाठी दिलेली ही भेट होती, पवारसाहेबांना परदेशातून आलेली रेमिडिसीवर औषधांची..!

पवारसाहेब आणि बारामतीचे अतूट नाते पाच दशकांहून अधिक काळचे तर आहेच, परंतू अगदी छोट्या छोट्या बाबींतही पवार कुटुंबियांचे बारामतीवरील प्रेम अगदी सहजगत्या दिसून येते. आज डॉ. संजयकुमार तांबे यांना याचा परिचय आला. डॉ. तांबे यांनी श्री. पवार यांची गोविंदबागेत भेट घेऊन बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केलेल्या स्वाब तपासणी प्रयोगशाळेसह उपाययोजनांची माहिती दिली. येथे सुरू असलेल्या कामकाजाबाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले, मात्र कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत पुन्हा नव्याने कोरोनाग्रस्त आढळू लागल्याबद्दल चिंताही व्यक्त केली. ही चर्चा सुरू असतानाच पवार यांनी डॉ. तांबे यांच्याकडे ही औषधे सूपूर्त केली. सध्या रेमिडीसीव्हर व टॉसीलीझूमॅब या दोन महत्वाच्या औषधांचा कृत्रिम तुटवडा असल्याचे, तसेच त्यांचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे, त्याचा वापर कोरोनाग्रस्तांसाठी महत्वपूर्ण असल्याने ऐन अडचणीच्या काळात श्री. पवार यांनी दिलेली ही बारामतीकरांसाठीची भेट तशी खूपच महत्वाची ठरली. या भेटीचा अनुभव सांगताना डॉ. तांबे यांनी अनपेक्षित मिळालेली महत्वाची भेट असे त्याचे वर्णन करीत ही औषधे गरजू रुग्णांसाठी वापरावीत असा वडीलकीचा सल्ला पवारसाहेबांनी दिला असे स्पष्ट केले.

Next Post
Corona Breaking : बारामतीत गुरुवारपासून लॉकडाऊन; वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद

बारामतीत १६ जुलैपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी.. असा असणार लॉकडाऊन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group