• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजलेल्या तालिबान्यांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक! 572 तालिबानी ठार!

Maha News Live by Maha News Live
August 8, 2021
in शिक्षण, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट

अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेताच तालिबान पुन्हा पहिल्या रुळावर आले. दोन दिवसांपूर्वीच भारताने बांधलेल्या धरणावर रॉकेटचा मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता, मात्र अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणि तालिबान यांच्यातील हा संघर्ष लक्षात घेत अमेरिकेच्या हवालदाराने शहरातील तालिबानच्या चौक्यांवर हवाई मारा केला. यामध्ये 572 दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.

572 terrorists were killed & 309 others were wounded as a result of ANDSF operations in Nangarhar, Laghman, Ghazni, Paktia, Paktika, Kandahar, Uruzgan, Herat, Farah, Jowzjan,Sar-e Pol, Faryab, Helmand, Nimruz, Takhar, Kunduz, Badakhshan & Kapisa Prov during the last 24 hours.

— Fawad Aman (@FawadAman2) August 8, 2021

#AAF conducted an #airstrike on Taliban’s hideouts in Dand district of Kandahar province last night. Dozens of #terrorists were killed and wounded as a result. pic.twitter.com/PzuHCL2kNh

— Fawad Aman (@FawadAman2) August 8, 2021

सध्या अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबान मध्ये संघर्ष सुरू आहे. शनिवारी अमेरिकेच्या हवाई दलाने अफगाणिस्तानमधील एशियन वर्ग शहरातील तालिबानच्या चौक्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तालिबान्यांचा मोठा शस्त्रसाठा देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या फवाद अमान या अधिकाऱ्यांनी दिली.

फवाद कमान त्यांनी केलेले ट्विट नुसार अफगाणिस्तानमधील नंगरहार, फराह, जोज्थन, सार ए पोल, हैरात, हेलमंद निमरूझ, तखर, नंगरहार, लगमन, गजनी, पक्तीका, कंधार, हे रात, उरूजगाण, पत्तिया मारले गेले असून 309 जखमी झाले आहेत मागील 24 तासात या सार्‍या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

Next Post

पतीऐवजी आवडला प्रियकर;पतीला मारण्यासाठी चक्क मंगळसूत्र देखील गहाण ठेवले आणि एक लाख रुपयांची सुपारी दिली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group