• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस येथे प्रवाशाला मारहाण करून दिड कोटी लूटलेल्या शिरूर तालुक्यातील तीन तोतया पोलीसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद!

Maha News Live by Maha News Live
August 6, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

तीन आरोपी फरार, जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती..

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह ः

दौंड : दौंड तालुक्यतील पाटस येथील ढमालेवस्ती जवळ पुणे सोलापूर महामार्गावरून निलंगा ते भिवंडी बसमधून प्रवास करणा-या चार प्रवाशांना अज्ञात तीन जणांनी पोलीस असल्याचे सांगत, मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु अशा 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांचा ऎवज लुटला होता.

ही घटना पाटस येथील ढमाले वस्तीजवळ 3 आगस्टच्या रात्री घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या पथकाने या बोगस पोलीसांचा छडा लावला आहे. या चोरी प्रकरणात सहा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी तीन आरोपींना जेरबंद केले असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामदास भाऊसाहेब भोसले, तुषार बबन तांबे, भरत शहाजी बांगर अशी या तीन बोगस पोलीसांची नावे आहेत. हे तिन्ही चोर शिरूर तालुक्यातील आहेत. तर उर्वरीत तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी लुट केलेली रक्कम उसाच्या शेतात लपून ठेवलेली होती.

पोलीसांनी स्विफ्ट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपिटर मोटार सायकल तसेच लुटीतील 1 कोटी 54 हजार 504 चा ऎवज जप्त केला आहे. दरम्यान, कुरिअर कंपनीचे पैसे घेऊन जाणारे एकूण चार प्रवाशी हे निलंगा, लातूर आणि सोलापूर बसमधून पैसे घेऊन जात होते. पैसे घेऊन जाणाऱ्यापैकी कुणीतरी या चोरांना माहिती दिल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

सध्या डिजिटल व्यवहार होत असतांना इतकी मोठी रक्कम बसने मुंबईला का घेऊन जात होते हा प्रश्न आम्ही पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, फौजदार शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, राजु मोमीण, जनार्दन शेळके, अनिल काळे, रविराज कोकरे, अनिल भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धिरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडु विरकर, काशीनाथ राजापुरे, पंधारे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे.

Next Post

तुमच्या फेसबुकवर अनोळखी महिला तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट करते का? सावधान! ऑनलाइन हनीट्रॅप इंदापूरपर्यंत! युवकाचा फोटो घेऊन महिलेने त्याचे नग्न फोटो व व्हिडिओ बनवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group