• Contact us
  • About us
Thursday, September 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माकडांनी पळवले कोविड तपासणीतली सॅम्पल्स

Maha News Live by Maha News Live
May 30, 2020
in मनोरंजन, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
माकडांनी पळवले कोविड तपासणीतली सॅम्पल्स

माकडचाळ्यांनी हादरला उत्तर प्रदेश

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
माकड आणि विनोद यांचे एकमेकांशी जुने नाते..पण जेव्हा माकडे रुढी, रित सोडून वेगळेच काहीतरी करतात, तेव्हा माकडाच्या हातात कोलित अशी म्हण प्रचलित होते…उत्तर प्रदेशातही असंच काहीसं घडलंय…कोरोनाच्या चाचणी प्रयोगशाळेतच माकडांनी डल्ला मारला आणि डल्ला मारला तो नेमका कोरोनाच्या रुग्णांच्या घशातून घेतलेल्या स्त्रावांच्या नमुन्यावर..हे नमुनेच माकडांनी पळवून नेले आणि एका झाडावर बसून ते चघळले…आता नेमके काय होणार या चिंतेने व भीतीने मेरठसह उत्तर प्रदेशातील लोकांना ग्रासले आहे.
उत्तर प्रदेशात जशी स्थलांतरीत मजूरांची समस्या आ वासून उभी आहे, तशीच समस्या या माकडांनी दोन दिवसांत करून ठेवली आहे. या माकडांना पकडण्यापासून ते प्राण्यांमधील संसर्ग टाळण्यापर्यंत सर्वांचीच भंबेरी उडाली असून स्थानिक प्रशासनही चिंतेने मेटाकुटीला आले आहे.
या माकडांनी मेरठ येथील वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत प्रवेश केला. फक्त प्रवेश केला नाही, तर थेट कोरोना रुग्णांचे चाचण्यासाठी आणलेले घशातील स्त्रावाचे नमुनेच पळवले. तीन किट घेऊन ही माकडे थेट आवारातील झाडांवर चढले व हे नमुने माकडांनी तोंडात चघळले. माकडांनी किट पळवले, त्यापेक्षा ते चघळले, यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील तंत्रज्ञही बावचळले आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली. सध्या उत्तर प्रदेशात स्थलांतरीत मजुरांपेक्षा माकडांचीच चर्चा अधिक आहे.

याचा व्हिडीओ पहा..

Tags: MEERAT MEDICAL COLLEGEUP
Next Post
बारामती नगरपरीषदेत बांदलवाडी, मेडद, मळद गावे समाविष्ठ होणार?

बारामती नगरपरीषदेत बांदलवाडी, मेडद, मळद गावे समाविष्ठ होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group