• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे सोलापूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात, तीन वाहनांची धडक! दौंड तालुक्यातील खामगाव फाटा येथील घटना..

Maha News Live by Maha News Live
July 19, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह

पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील कासुर्डी टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या खामगाव फाटा येथे शिवशाही बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने भिषण अपघाताची घटना घडली. मात्र, या अपघातात वाहनचालक आणि इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवतीहानी झाली नसली तरी बसची तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दौंड तालुक्यातील खामगाव फाटा येथे सोमवारी (दि.19) दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. स्वारगेट ते सोलापूर ही शिवशाही बस पुणे सोलापुर महामार्गावरून खामगाव फाटा येथे आली असताना खामगावकडून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने या बसला जोरदार धडक दिली.

शिवशाही बसच्या वाहनचालकाने सावधगिरी बाळगत वेळेत वाहनावरील ताबा न सोडता महामार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत सुखरूप सुरक्षित ठिकाणी नेऊन बस उभी केली. यावेळी पुणेकडे जाणारी एक पिकअप जीप गाडीला किंचत घासून गेली. विचित्र असा हा अपघात झाला.

या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून वाहनचालकाने बसमधील अनेक प्रवाशी किरकोळ जखमी झाले. मात्र या अपघातातून ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. मात्र, खामगावकडून येणाऱ्या आणि अपघात करणाऱ्या ट्रकचालकाने अपघाताची घटना घडताच ट्रक न थांबविता भरधाव वेगाने पळून गेला.

शिवशाही बसच्या चालकाच्या प्रसंगावधाने मोठी जीवीताहानी टळली आहे. मात्र शिवशाही बसची पुढील बाजून दोन्ही बाजूचे मोडतोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघाताची कोणतीही खबर यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल नसल्याची माहिती यवत पोलीसांनी दिली आहे.

Next Post

वाईत कंपनीतून साहित्य चोरीला नेताना पोलिसांची धाडसी कारवाई; ३ लाखांचा माल हस्तगत; ६ आरोपी गजाआड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group