• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिग ब्रेकिंग : काल बारामती मध्ये 201 जण कोरोना बाधित! दिवसभरात बारा जणांचा दुर्देवी मृत्यू!

Maha News Live by Maha News Live
May 23, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यात काल तपासण्या कमी झाल्या. 700 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये 162 जण कोरोना बाधित आढळून आले, तर तालुक्यातील होळ, कांबळेश्वर व पारवडी या ठिकाणी रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिर झाले. त्यामध्ये 298 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 28 जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे काल दिवसभरात तालुक्यात 190 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, तर इतर तालुक्यातील 11 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या काल दिवसभरातील 201 झाली आहे.

काल बारामतीत दिवसभरात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे शासकीय सूत्रांच्या आकडेवारीनुसार कालपर्यंत बारामतीमध्ये 579 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल बारामतीत दोनशे एक जण कोरुना बाधित आढळून आले असले तरी 287 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

बारामतीतील आजवरची एकूण रुग्ण संख्या 23 हजार 396 झाले असून त्यापैकी 20 हजार 688 जणांनी कोरणा वर मात केली आहे. यामध्ये जळोची येथील 26 वर्षीय पुरुष, पंचायत समिती येथील आठ वर्षीय मुलगी, सहा वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, येथील 14 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी, 39 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, पाच वर्षीय मुलगी, 25 वर्षीय पुरुष, जळोची येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तांदूळवाडी येथील 33 वर्षीय महिला, प्रबुद्ध नगर येथील 29 वर्षीय पुरुष, जळोची येथील 47 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, साठ वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 26 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, आमराई येथील 45 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ग्रीन पार्क रुई येथील नऊ वर्षीय मुलगा, एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 60 वर्षीय महिला, कृष्ण गंगा वसंत नगर येथील 53 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर येथील 36 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 23 वर्षीय पुरुष, वाडेकर इस्टेट तांदूळवाडी येथील 70 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 46 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

पाटस रोड येथील 28 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 56 वर्षीय महिला, भोई गल्ली येथील 33 वर्षीय महिला, मलगुंडे वस्ती जळोची येथील 61 वर्षीय महिला, मार्केट यार्ड रोड येथील 21 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील एकवीस वर्षीय महिला, स्वामी बिल्डिंग भिगवण रोड येथील 13 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगी, कसबा येथील 29 वर्षीय पुरुष 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Next Post

कोरोनाने घेतला डॉक्टरचा बळी! इंदापूर तालुक्यातील डॉक्टरांच्या मृत्यूने अनेकांना धक्का! कोरोना ला सहजपणे घेऊ नका; अफवांवर विश्वास ठेवू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group