इंदापूर: महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज खाली-वर होत आहे. 80 वरून 172 वर गेलेली कोरोना बाधितांची आकडेवारी पुन्हा 84 वर घसरली आहे. इंदापूर तालुक्यातील मृतांची संख्या 400 कडे वाटचाल करू लागली असून आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यात 353 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक 304 रुग्ण, हे ग्रामीण भागातील आहेत. काल देखील सात जणांचा एका दिवसात मृत्यू झाला.
इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये भिगवण येथील 26 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा, निंबोडी येथील 30 वर्षीय पुरुष, मदनवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळले आहेत
काळेवाडी येथील 70 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, भरणेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, भादलवाडी येथील 16 वर्षीय मुलगी, भिगवण येथील 82 वर्षीय पुरुष, तक्रारवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील सहा वर्षीय मुलगी, अकोले येथील 61 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 2 येथील 49 वर्षीय पुरुष, पळसदेव निंबोडी येथील 60 वर्षीय महिला, लाकडी येथील 27 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, इंदापूर शहरातील 29 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 30 वर्षीय पुरुष, लाखेवाडी येथील 23 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 25 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील 29 वर्षीय महिला 24 वर्षीय महिला 50 वर्षीय महिला 35 वर्षीय महिला 60 वर्षीय पुरुष 40 वर्षीय पुरुष 73 वर्षीय पुरुष 43 वर्षीय महिला 35 वर्षीय पुरुष 41 वर्षीय महिला 31 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला 24 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
अगोती नंबर 1 येथील 62 वर्षीय पुरुष, कळस येथील 18 वर्षीय युवक, भरणे वाडी येथील 33 वर्षीय पुरुष, तीस वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 2 येथील 25 वर्षीय पुरुष, बेडशिंगे येथील 20 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 40 वर्षीय पुरुष, न्हावी येथील 28 वर्षीय महिला, भरणे वाडी येथील 44 वर्षीय पुरुष, सपकळवाडी येथील 35 वर्षीय महिला, लाकडी येथील 35 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
भादलवाडी येथील 35 वर्षीय महिला, बोरी येथील 24 वर्षीय महिला, शेटफळगडे येथील 24 वर्षीय महिला, निंबोडी येथील 34 वर्षीय महिला, तावशी येथील 29 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 34 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील नऊ वर्षीय मुलगा, सरडेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, काटी येथील दहा वर्षीय मुलगी, 34 वर्षीय महिला, गोतंडी येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आजोती येथील 37 वर्षीय पुरुष, सरडेवाडी येथील 60 वर्षीय महिला, बावडा येथील 60 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 31 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 70 वर्षीय महिला, कळंब येथील 36 वर्षीय पुरुष, बावडा येथील 50 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 29 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, काटी येथील 26 वर्षीय पुरुष, व्याहाळी येथील 25 वर्षीय महिला, बिजवडी येथील 55 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 25 वर्षीय पुरुष, बावडा येथील 40 वर्षीय पुरुष व भोडणी येथील 22 वर्षीय युवकाचा समावेश आहे.