इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या तपासण्यांमध्ये 172 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शेटफळगडे येथील 36 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, डाळज नंबर 2 येथील 65 वर्षीय पुरुष, भादलवाडी येथील 40 वर्षीय महिला, निरगुडे येथील 26 वर्षीय पुरुष, भादलवाडी येथील 27 वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगा, 23 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 16 वर्षीय मुलगी, मदनवाडी येथील 70 वर्षीय महिला, काळेवाडी येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शेटफळगडे येथील 57 वर्षीय पुरुष, मदनवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, पोंधवडी येथील 32 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, लामजेवाडी येथील 45 वर्षीय महिला, कळस येथील 60 वर्षीय महिला, कोंडवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, निंबोडी येथील 75 वर्षीय महिला, तक्रारवाडी येथील 18 वर्षीय युवक, वनगळी येथील नऊ वर्षीय मुलगी, वीस वर्षीय महिला, भिगवण येथील 36 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, कळस येथील अकरा वर्षीय मुलाचा समावेश आहे.
पळसदेव येथील 28 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 45 वर्षीय पुरुष, शिरसोडी येथील 18 वर्षीय युवक, न्हावी येथील 30 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 35 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, न्हावी येथील 26 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 23 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 34 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, माळवाडी नंबर 1 येथील तीस वर्षीय महिला, कौठळी येथील तीस वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
वरकुटे बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरुष, माळवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, न्हावी येथील 38 वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील तीस वर्षीय पुरुष, चाकाटी येथील 65 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, गणेशवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, कालठण नंबर 1 येथील 32 वर्षीय पुरुष, रुई येथील 45 वर्षीय पुरुष, गोखळी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रेडणी येथील 45 वर्षीय महिला, शेळगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, रेडा येथील 19 वर्षीय युवक, जांब येथील 40 वर्षीय महिला, शिरसोडी येथील तीस वर्षीय महिला, पळसदेव येथील 32 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगा, तीस वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील एकवीस वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, अजोती येथील 23 वर्षीय पुरुष, चाकाटी येथील 52 वर्षीय पुरुष, कालठण नंबर 1 येथील 35 वर्षीय महिला, बावडा येथील 23 वर्षीय पुरुष, भाटनिमगाव येथील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
करेवाडी येथील 48 वर्षे पुरुष, कळस येथील 17 वर्षीय युवक, पळसदेव येथील 55 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील तीस वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 45 वर्षीय महिला, निमसाखर येथील 25 वर्षीय पुरुष, कळंब येथील 28 वर्षीय पुरुष, निरवांगी येथील 35 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 49 वर्षीय महिला, बेलवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, कळस येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मदनवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, वडापुरी येथील 75 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील अकरा वर्षीय मुलगा, चिखली येथील दहा वर्षीय मुलगा, आठ वर्षीय मुलगा, तीस वर्षीय महिला, कळंब येथील 32 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, रत्नपुरी येथील 39 वर्षीय पुरुष, कळस येथील 35 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 16 वर्षीय युवक, अंथुर्णे येथील वीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बेलवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, शिरसटवाडी येथील 28 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 42 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 11 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, निमसाखर येथील 38 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 40 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
निमगाव केतकी येथील 26 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, 50 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, बारा वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, गोतंडी येथील 46 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगा, शेळगाव येथील 35 वर्षीय महिला, गोतंडी येथील 16 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, अकरा वर्षीय मुलगा, निमगाव केतकी येथील 42 वर्षीय महिला, भवानीनगर येथील 42 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळवाडी नंबर 1 येथील 33 वर्षीय महिला, पळसदेव येथील 18 वर्षीय युवक, घोलपवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, लाकडी येथील 42 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, पांढरेवाडी येथील 34 वर्षीय महिला, न्हावी येथील 41 वर्षीय पुरुष, सरडेवाडी येथील 34 वर्षीय महिला, हिंगणगाव येथील 28 वर्षीय पुरुष, पांढरेवस्ती येथील 32 वर्षीय महिला, सराफवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, बावडा येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
भरणेवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, वरकुटे बुद्रुक येथील 22 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 38 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 38 वर्षीय महिला, शेटफळगडे येथील 45 वर्षीय पुरुष, उदमाईवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, सपकळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, बोरी येथील 28 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 31 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 24 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पळसदेव येथील 36 वर्षीय पुरुष, येथील 21 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, काटी येथील 51 वर्षीय महिला, पंधारवाडी येथील 22 वर्षीय महिला इंदापूर शहरातील 34 वर्षीय पुरुष 21 वर्षीय महिला 30 वर्षीय पुरुष शहा येथील 65 वर्षीय महिला सरडेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष सराफवाडी येथील 32 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला शेटफळगडे येथील 24 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
परवा तालुक्यात 60 जण कोरोना बाधित
परवा झालेल्या तपासण्यांमध्ये तालुक्यात फक्त 60 जण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामध्ये मानकरवाडी येथील 17 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, सणसर येथील 24 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील वीस वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, बेलवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, वाडी येथील 70 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, काझड येथील 24 वर्षीय पुरुष, कळस येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
15 वर्षीय मुलगा, अंथुर्णे येथील 21 वर्षीय पुरुष, रेडा येथील 30 वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील एकवीस वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक 37 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, गोतंडी येथील 37 वर्षीय पुरुष, खोरोची येथील तीस वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, वरकुटे बुद्रुक येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बनकर वाडी येथील 35 वर्षीय पुरुष, सात वर्षीय मुलगा, 28 वर्षीय महिला, वरकुटे बुद्रुक येथील 33 वर्षीय पुरुष, सराफवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 65 वर्षीय महिला, निरवांगी येथील 27 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 34 वर्षीय महिला, सरडेवाडी येथील 31 वर्षीय महिला, लोणी देवकर 65 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 56 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 70 वर्षीय महिला, सरडेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील तीस वर्षीय महिला, भादलवाडी येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रुई येथील 39 वर्षीय पुरुष, काटी येथील 38 वर्षीय पुरुष, अवसरी येथील 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, नंबर एक येथील 19 वर्षीय युवती, लोणी देवकर येथील 31 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय युवक, 48 वर्षे पुरुष, गोतंडी येथील 75 वर्षीय महिला, तरंगवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, मराडे वाडी येथील 35 वर्षीय महिला, शिरसोडी येथील 74 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 50 वर्षीय महिला, भाटनिमगाव येथील तीस वर्षीय महिला, अवसरी येथील 65 वर्षीय पुरुष, पडस्थळ येथील 36 वर्षीय महिला, बिजवडी येथील 32 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.











