• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दारूच्या नशेत एकाने पेटवून घेतले!

Maha News Live by Maha News Live
May 12, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह

लोणी काळभोर : दारुच्या नशेत पेटवून घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याचा घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत उघडकीस आली आहे. विवेक पेतराज पंडीत (वय. ३६, रा.लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक पंडीत हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता. मागील तीन दिवसांपासून त्याच्या खोलीचा आतून दरवाजा बंद होता. विवेकचा दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्यामुळे त्याच्या खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला होता.

स्थानिक नागरिकांनी ही माहिती समाजसेवा करण्यात अग्रेसर असलेले राम शिग्री यांनी दिली. शिग्री यांनी ही माहिती त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता, त्यांना विवेक यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना विवेक पंडित हा भाजलेल्या अवस्थेत पाण्याच्या बॅरलमध्ये पडलेला असल्याचे आढळून आले.

विवेक हा घरात एकटाच राहत असल्यामुळे या घटनेची कुणालाच लवकर माहिती मिळाली नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावून भरपूर मद्य प्राशन केले होते. नशेत त्याने पेटवून घेतल्यावर त्याला आगीचे चटके असह्य झाले. त्याने खोलीतील पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये उडी मारली. बॅरल मधील पाण्यामुळे आग विझली. परंतु, दारुच्या नशेत असल्याने त्याला बाहेर यायचे समजले नाही. त्यामुळे तो बॅरलमध्येच मरण पावला. विविकने दोन दिवसांपूर्वी दारुच्या नशेत पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, विवेक याच्या आत्महत्येला बराच कालावधी झाल्यामुळे त्याचे शरीर खूपच फुगले होते. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्याचे शरीर फुगल्याने बॅरलच्या बाहेर मृतदेह काढता येत नव्हता. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मतदेह तेथून तातडीने हलवणे गरजेचे होते. पोलिसांनी हॅक सॉ ब्लेडच्या सहाय्याने तो बॅरल कापला. आणि पंचनामा करून विवेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आपले कर्त्यव्य चोख बजावल्यामुळे पोलिसांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Next Post

वाटलुजच्या भिमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटींना जलसमाधी, दौंड पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group