सर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत; अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले : अजितदादा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आभार व्यक्त मुंबई : महान्यूज लाईव्ह आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झालाच, शिवाय महाराष्ट्रासाठी ...










