• Contact us
  • About us
Friday, September 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कन्हेरी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना शरयु फौंडेशनचा आधार..

Maha News Live by Maha News Live
February 28, 2020
in महिला विश्व, राज्य, पुणे
0
कन्हेरी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना शरयु फौंडेशनचा आधार..

वनक्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा

बारामती : महान्यूज लाईव्ह
         सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शरयु फौंडेशनच्या वतीने बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
         उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांचे हाल होतात. त्याचबरोबर वनक्षेत्रात लावलेली झाडेही पाण्यावाचून जळून जातात. ही बाब लक्षात घेऊन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या संकल्पनेतून कन्हेरी वन्यप्राण्यांबरोबरच नव्याने केलेल्या वृक्ष लागवडीसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.
           शरयु फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. केवळ वृक्षारोपणावर न थांबता त्या झाडांचे संगोपन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याचवेळी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केल्याचे शर्मिला पवार यांनी यावेळी सांगितले.
           वनविभागाच्या विविध उपक्रमांना शरयु फौंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य लाभत असते. त्यातूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसह इथे लागवड केलेल्या वृक्षांनाही पाणी मिळणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी नमूद केले.
यावेळी शरयु फौंडेशनचे सदस्य, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच कन्हेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: KanheriSharayu FoundationSharmila PawarTeam SharayuWater in Forest
Next Post
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजूरांसाठी शेळीपालन स्वतंत्र योजना : धनंजय मुंडे

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजूरांसाठी शेळीपालन स्वतंत्र योजना : धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group