• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोडी ते कुगाव या नियोजित पुलाच्या भराव्याचे काम शिरसोडी ग्रामस्थांनी पाडले बंद!

tdadmin by tdadmin
April 2, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
शिरसोडी ते कुगाव या नियोजित पुलाच्या भराव्याचे काम शिरसोडी ग्रामस्थांनी पाडले बंद!

डॉ. संदेश शहा, इंदापूर

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडणारा उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीवर सुरु असलेल्या शिरसोडी ते कुगाव या पुलावरील भराव्यास शिरसोडी ( ता. इंदापूर ) ग्रामस्थानी विरोध करून या भराव्याचे सुरू असलेले काम बंद पाडले.

भीमा नदीवरील नियोजित पुलाची संलग्न असणारा ४५० मीटरचा भरावा आजच्या घडीला शिरसोडीकरांच्या असंतोषाचे कारण बनला आहे. शिरसोडीच्या ग्रामस्थांनी ३१ मार्च पासून भराव्याचे काम बंद पाडले आहे. कसल्याही परिस्थितीत हा भरावा आम्ही होऊ देणार नाही. पोलीस ठाण्यात जाण्याची अथवा आत्महत्या करण्याची पाळी आली तरी आमची तयारी आहे,असा निर्धार व्यक्त करत भराव्याऐवजी नदीच्या पाण्याच्या कडेपर्यंत पूल करण्यात यावा अशी मागणी शिरसोडीकरांनी लावून धरली आहे.

शिरसोडी गावचे सरपंच राजेंद्र चोरमले, इंदापूर खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब चोरमले व इतर ग्रामस्थांनी १ एप्रिल रोजी शिरसोडी येथील भराव्याच्या ठिकाणाजवळ पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी सरपंच राजेंद्र चोरमले व भाऊसाहेब चोरमले म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला जोडणारा हा पूल होणे ही बाब अतिशय चांगली आहे. इंदापूर व करमाळा तालुक्याचे दळणवळण या पुलामुळे निश्चित वाढणार आहे. पुलाच्या कामाला आमचा विरोध नाही. तो प्राधान्याने झालाचा पाहिजे. मात्र पुलाच्या कामात ४५० मीटरच्या भराव्याचे जे काम आहे. ते आमच्या दृष्टीकोनातून अडचणीचे ठरणार आहे.

या भागात शेतक-यांची सुमारे शंभर एकर शेती आहे. ज्यावेळी पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्यावेळी भरावा होणार असलेल्या भागात ते दूरवर पसरते. त्याचा उपयोग आमच्या पिकांना होतो. पाळीव जनावरांची तहान भागते. भराव झाल्यास कोणत्याही शेतक-याला नदीपर्यंत जाता येणार नाही. जनावरे चारण्यासाठी अडचणी येणार आहेत. पाणी ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस कितीतरी दिवस ते पाणी भराव्याला अडकून रहाणार आहे. त्यामुळे आमच्या पिकांसाठी हे नुकसानकारक ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही उजनी धरणासाठी आमच्या जमिनी दिल्या. आत्ता भराव्याच्या रुपाने आमच्या राहिलेल्या जमिनीवर नवे संकट येऊ घातले आहे. ते आमच्या पिढ्यानपिढ्यासाठी कायमचे अडचणीचे ठरणार आहे. जीव गुदमरुन टाकणारा हा भरावा होऊच नये. त्याऐवजी नदीच्या पाण्याच्या कडेपर्यंत पूल करण्यात यावा अशी आमची रास्त मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व इतर संबंधितांना आम्ही निवेदने दिली आहेत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र तो प्रत्यक्ष कृतीत उतरावा अशी आम्हा सर्वांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Next Post
आत्महत्येचा विचार ते पद्मश्रीपर्यंत झेप.. मुंबईत बिल्डर ते कमानी ट्यूब्जच्या चेअरपर्सन.. कोण आहेत कल्पना सरोज?

आत्महत्येचा विचार ते पद्मश्रीपर्यंत झेप.. मुंबईत बिल्डर ते कमानी ट्यूब्जच्या चेअरपर्सन.. कोण आहेत कल्पना सरोज?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group