• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छावा चित्रपटात बदनामी केल्याचा राजे शिर्के घराण्याचा आरोप!

tdadmin by tdadmin
February 22, 2025
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
छावा चित्रपटात बदनामी केल्याचा राजे शिर्के घराण्याचा आरोप!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित नुकत्याच देशभरात झळकलेल्या छावा चित्रपटासंदर्भात एक बातमी. तिकडे छावा चित्रपट प्रचंड गर्दीत, प्रेक्षकांच्या उत्साहात सुरू असतानाच दुसरीकडे या चित्रपटात राजेश शिर्के यांच्या पूर्वजांची आणि परिवाराची बदनामी केल्याचा आरोप शिर्के घराण्याच्या वतीने दीपक राजेश शिर्के यांनी केला आहे.

दरम्यान या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांना देखील आम्ही नोटीस पाठवणार असून गुन्हे दाखल करणार आहोत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ नको म्हणून आम्ही गप्प बसलो, पण राजे शिर्के परिवाराची होणारे बदनामी टाळायची असेल, तर तसेच खोटे सीन वगळावेत, नाहीतर आम्ही शंभर कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा शिर्के परिवाराने दिला आहे.

राजेशिर्के घराण्याचे अजूनही छत्रपती घराण्याची चांगले संबंध असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला राजेशिर्के यांची मुलगी दिली. त्यानंतर आतापर्यंत छत्रपती घराण्याशी तेरावेळा सोयरीक झाल्याची आठवण दीपक राजेशिर्के यांनी करून दिली.

वतनदारीचाच मुद्दा घ्यायचा असेल तर शिर्के घराणे हे छत्रपती शिवराय संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षांपासून राजे होते. रायगड सुद्धा शिर्केंकडे 300 वर्ष होता. कोकण आणि मुंबईच्या भागाला पूर्वी शिरकाण असं म्हटलं जायचं. हा भाग स्वराज्यात विलीन करण्यासाठी शिर्के घराण्यानेच विश्वासाने छत्रपती कडे दिला होता.

गद्दारी कोणी केली हे इतिहासाच्या संशोधकांनी शोधून काढावं, पण राजेशिर्केंची बदनामी करू नये. छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली ज्याला दिले, त्याच्याच नातवाने 122 वर्षांनी बखर लिहीलेली आहे. त्याच्या डोक्यात द्वेष नसेल का? आम्ही फक्त लढाईचं काम केलं असे दीपक राजेशिर्के म्हणाले. छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्य लवकरात लवकर वगळावेत अन्यथा अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला आहे.

Next Post
फेड बँकेला कर्जदार, सहकर्जदारांनी बँकेतीलच घरभेद्यांच्या मदतीने दीड कोटींचा गंडा घातला..!

कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या कपडे बदलणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकले... गुजरातमध्येही तसेच केले; महाराष्ट्राचे कनेक्शन काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group