• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरवळमध्ये पती पत्नीच्या संसारात डोकावली ‘वो’ आणि मग काय पत्नीला पतीने चाकुने भोसकले!

Maha News Live by Maha News Live
June 17, 2021
in महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0

खंडाळा : महान्यूज लाईव्ह

पती-पत्नीत आली बाहेरवाली तिसरी …पत्नी बोलली, तू घरीच का आली? मग पतीने चक्क पत्नीलाच चाकूने भोकसून गंभीर दुखापत  केल्याची घटना शिरवळ येथील शिर्के काँलनी परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये पत्नी व तिच्या आईसह तिघेजण जखमी झाले असून या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला पतीसह बाहेरवालीविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी (ता.भोर जि.पुणे) येथील संदिप दिलीप गिरी (वय 35) हे कुंटूंबियासमवेत राहायला आहेत. दरम्यान, मंगळवार दि.15 रोजी संदिप गिरी यांची बहिण वनिता काळूराम वचकल (मूळ रा.वीर ता.पुरंदर जि.पुणे सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा) ही पतीसमवेत शिरवळ येथील शिर्के काँलनीमध्ये राहण्याकरीता आहेत. यावेळी काळूराम वचकल याने प्रेमसंबंधातून पाचवड ता.वाई) येथील महिलेला घरी आणले. त्यामुळे पती काळूराम वचकल हा पत्नी वनिता हिला शिवीगाळ, दमदाटी करु लागला. त्यामुळे वनिता हिने भाऊ संदिप गिरी याला दुरध्वनीद्वारे बोलावून घेतले असता संदिप गिरी हा कुंटूंबियासमवेत येत बहिण वनिता हिला घेऊन पतीविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

यादरम्यान तक्रार नोंदविल्यानंतर वनिता वचकल ही कुंटूबियांसमवेत शिर्के काँलनी याठिकाणी कपडे आणायला गेली असता, त्याठिकाणी घरामध्ये पाचवड येथील संबंधित महिला ही दिसल्यानंतर वनिता वचकल हिने या महिलेला तू येथे कशाला आली आहेस? असे म्हटल्यावर पती काळूराम वचकल याला राग आला.

त्याने घरामधील स्वयंपाकघरातील चाकू आणत पत्नी वनिता वचकल हिच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी वनिता वचकल यांच्या आई शोभा गिरी यांनी मध्यस्थी केली, तर शोभा यांच्यावर पाचवीच्या महिलेने दुस-या चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले.

संदिप गिरी यांना काळूराम वचकल याने ढकलून दिल्याने संदिप गिरी हेही जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संबंधितांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे शिर्के कॉलनी परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी अदयापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबतची फिर्याद संदिप गिरी यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार संजय पंडित हे करीत आहेत.

Next Post

फक्त पिण्याच्या पाण्यावरून किरकोळ वाद झाला अन् धावत्या रेल्वेतून युवकाचा खून करून गाडीतून दिले फेकून, दौंड तालुक्यातील केडगाव येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group