• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेती शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला ६२ हजारांचा निधी

Maha News Live by Maha News Live
May 5, 2020
in शेती शिवार, मनोरंजन, राजकीय, पुणे, व्यक्ती विशेष
0
शेती शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला ६२ हजारांचा निधी

बारामती : महान्यूज लाईव्ह
मागील काही दिवसांत राज्यात सत्ता उपभोगलेले नेते खास फोटोसेशन करीत पीएम फंडाला मदत देण्याचे आवाहन करीत होते, पीएम फंडाला मदत देण्यासाठी कोणाचीच ना नाही, पण पीएम फंडाबरोबर कोरोनात अक्षरशः रुतलेल्या स्वतःच्या महाराष्ट्रातही सीएम फंडाला मदत करावी असे आवाहन करावे असे कोणालाच वाटले नाही, त्यातून राज्यात सर्वसामान्यांत रोष असतानाच बळीराजाची लेकरं मात्र राज्याच्या मदतीला धावून आली आहेत…अनेकजण नोकरी करीत नसूनही त्यांनी आपल्या कमाईचा क्षमतेनुसार वाटा देत राज्य़ाच्या मुख्यमंत्री फंडाला चक्क ६२ हजार २२२ रूपयांची मदत केली. सन २००५ ते २००९ या कालावधीत बारामतीत बीएस्सी अॅग्री शिकलेल्या पोरांनी ही मदत केली.
बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील कृषी महाविद्यालयात ही मुले सन २००५ ते २००९ या कालावधीत शेती पदवीचे शिक्षण घेत होते. सध्या राज्य कोरोनाच्या संकटातून जात असताना राज्याला मदतीचा हात या मुलांनी पुढे केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील परिस्थितीने अस्वस्थ झालेली ही बळीराजाची लेकरं फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आली. याच दरम्यान राज्यावरील सध्याच्या संकटात राज्याला मदतनिधीची गरज असल्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी निधी जमा करण्याचा संकल्प केला. अल्पावधीतच ही रक्कम ६२ हजार २२२ रुपयांवर पोचली. या माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारला कोरोनाविरोधात लढ्यासाठी ६२ हजार रुपयांचा निधी दिला हे फार मोठे कौतुक आहे.यातील अनेक विद्यार्थी नोकरीऐवजी शेतात राहूनच शेतीची सेवा करीत आहेत. त्यामुळेच आमदार रोहित पवार यांच्या कानावर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीने ही बाब घातली आणि तुमच्या आवाहनानुसार आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगितले, तेव्हा शेती आणि शेतकरी कधीही आपल्या मातीवरील संकटात दूर जात नाहीत, ते आपल्या मातीतील संकटाचा मुकाबला एकत्रितरित्या करतात हेच नव्या पिढीने दाखवून दिले अशा शब्दांत पवार यांनी कौतुक केले.

Next Post
कोरोनाचा इंदापूर तालुक्यात पहिला बळी

बारामतीच्या ग्रामीण भागात करोनाचा नववा रुग्ण; कटफळ बफर झोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group