• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विहीरीवरच्या लाईटसाठी तारीख पे तारीख…

Maha News Live by Maha News Live
May 4, 2020
in शेती शिवार, राज्य, पुणे, Featured
0
विहीरीवरच्या लाईटसाठी तारीख पे तारीख…

बारामती : महान्यूज लाईव्ह

१ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या कृषीपंप अर्जदार शेतकर्यांना त्वरीत वीजजोडणी देण्यासाठी धोरण आखणार असल्याचे उर्जा खात्याने स्पष्ट केले, मात्र नवीन धोरण आखतअसताना आम्ही पाठीमागच्या भाजप सरकारपेक्षा वेगळे असल्याचे दाखविणार्या महाविकास आघाडीकड़ूनही शेतकऱ्यांच्याच खिशाला चाट लावण्याचे धोरण प्रस्तावित आहे, मात्र कोरोनाने त्यावर पाणी फिरवले असून मागील तीन वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना वीजपंपांच्या कनेक्शनसाठी आणखी काळ घालवावाच लागणार आहे. एकंदरच वीजपंपाच्या वीजजोडासाठी तारीख पे तारीख धोरणाचा अनुभव घेणार्‍याबारामती मंडलातील १५४८ शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता कायम आहे.

भाजप सरकारच्या काळात १ : ३ (सर्व खर्च अर्जदाराने करायचा) धोरणानुसार कृषीपंपाच्या त्वरीत कनेक्शनसाठी शेतकऱ्यास संपूर्ण खर्च करावा लागत होता. त्यामध्ये विद्युत रोहित्र असेल तर हा खर्च साडेतीन लाखांपेक्षा अधिक येत होता. त्याचा परतावाही मिळणार नसल्याने शेतकरी अशा प्रकारची कनेक्शन मंजूर होऊन देखील थांबले. आता महाविकास आघाडी सरकार यात काही आश्वासक व दिलासादायक काम करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यातही या सरकारने देखील शेतकऱ्यांच्याच खिशात हात घालायचे ठरवले आहे. फक्त दिलासा असा की, जो खर्च शेतकरी स्वतः करतील, त्यांना त्याचा परतावा देण्याचे धोरण नव्या धोरणात असेल असे खुद्द उर्जामंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. हे नवीन धोरणही तसे भाजपच्याच धोरणाला अनुसरून आहे, जुन्या बाटलीला नवे वेष्ठण लावून शेतकऱ्यांच्या दिलाशाचे बुच बाटलीला लावण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी अडचणीचाच ठरणार आहे.

नवे धोरण कसे असेल?

१ एप्रिल २०१८ पासून जे अर्जदार शेतकरी वीजपंपाच्या वीजजोडासाठी प्रतिक्षेत आहेत, त्यांना टप्प्या-टप्प्यानुसार खर्चाची मर्यादा आखून दिली जाणार आहे.

. ज्या कृषीपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरच्या आत व तेथील विद्युत रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा कृषीपंपांना तीन महिन्यानंतर अगदी एका महिन्याच्या आत वीजजोडणी दिली जाणार आहे.

. ज्या कृषीपंपाचे अंतर १०० मीटरच्या आत असून तेथील नजिकच्या विद्युत रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा सर्व नवीन कृषीपंपास ३ महिन्याच्या आत एरियल बंच केबलद्वारे वीज जोडणी दिली जाणार आहे, मात्र त्यासाठी आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी मात्र अर्जदार शेतकऱ्यास सुरुवातीस स्वखर्चाने उभारावी लागेल, फक्त त्याचा परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलामधून केला जाईल.

. ज्या कृषीपंपाचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीपासून १०० मीटरपेक्षा जास्त आहे, त्यांना सौर ऊर्जेवरील वीज जोडणी दिली जाणार आहे. दरवर्षी १ लाख अशा प्रकारच्या जोडण्या दिल्या जाणार आहेत.

. जर उच्चदाब वितरण प्रणालीवरून वीज जोडणी घ्यायची असेल, किंवा घ्यावी लागत असेल तर अशा इच्छूक शेतकरी अर्जदारास लागणारी पायाभूत सुविधा स्वखर्चाने उभारावी लागणार आहे, त्याचा परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलामधून करण्यात येईल. मात्र कमाल २.५० लाखांचा खर्च यामध्ये येऊ शकेल.

. अर्जदार समर्पित वितरण सुविधा योजनेअंतर्गत उच्चदाब प्रणालीवर वीज जोडणी घेण्यास इच्छुक असल्यास त्यास त्वरित वीज जोडणी दिली जाणार आहे.

. अर्जदारांच्या कृषीपंपाचे अंतर नजीकच्या उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्यास, त्यांना डीडीएफ योजनेतून वीज जोडणी नको असेल, तर सौर ऊर्जेवरील वीज जोडणी सौर ऊर्जा धोरणानुसार दिली जाईल.

——————————–

नितीन राऊत, उर्जामंत्री(विधानसभेत दिलेले उत्तर)- १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरूनही प्रलंबित असणार्‍या कृषीपंप अर्जदारांना त्वरित वीज जोडणी देण्यासाठी ऊर्जा विभागाकडून नवीन धोरण प्रस्तावित होत आहे.तांत्रिक बाबींचा विचार करून ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ३ महिन्यात धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

Next Post
शिरष्णेत अल्कोहोलसदृश्य द्रव पिल्याने एकाचा मृत्यू

शिरष्णेत अल्कोहोलसदृश्य द्रव पिल्याने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group