• Contact us
  • About us
Sunday, November 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपधार्जिणे पत्रकार विचारायचे की, “सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?” आज त्यांना उत्तर मिळाले असेल की आमची मतं कोण चोरतं आणि त्यांना कोणाची मदत मिळते?

mahaanewslive by mahaanewslive
September 25, 2026
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
अखेर’सीजेपी’ च्या झुरळांसमोर ‘बीजेपी’चे सरकार झुकले.. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा! विद्यार्थ्यांचा जल्लोष!

राज ठाकरे, प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

इंडियन एक्स्प्रेस’च्या मुख्य पानावरच्या एका बातमीने देशात खळबळ उडवून दिली आहे. गेल्या १० महिन्यांत २ निवडणूक आयुक्तांनी (श्री. सुखबीर सिंग संधू व श्री. विवेक जोशी) निवडणूक आयोगाच्या (ECI) कारभारावर १४ वेळा ऑन-रेकॉर्ड ताशेरे ओढले. तरीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी करत त्यांना अंधारात ठेवून निर्णय राबवले. आम्ही आणि विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या कारभारावर जे आरोप करत होतो, त्याची सत्यता या बातमीने सिद्ध झाली आहे.

आयोगाची स्वायत्तता आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित उरली असून, ती भाजपच्या अधीन झाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये नियुक्ती झाल्यापासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे त्यांच्या बॉसला खूश करण्यात व्यस्त आहेत. इतर दोन आयुक्तांनी नोंदवलेले मुख्य गंभीर आक्षेप :  १. मतदार नोंदणी, नावं वगळणे आणि सॉफ्टवेअरसंबंधी अनेक आदेश आयोगाच्या मंजुरीशिवाय काढले गेले. २. ‘फॉर्म ६’ (SIR) मध्ये बेकायदेशीर माहिती मागितली गेली. ३. स्थानिक अधिकाऱ्यांचे अधिकार काढून संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यात आले (उदा. गोव्यात अधिकाऱ्यांनी ९७ जणांना पात्र ठरवूनही सॉफ्टवेअरमुळे अंतिम यादीत नाव आले नाही).

४. पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांनी समाविष्ट केलेल्या मतदारांविरुद्ध परस्पर अपिले दाखल केली गेली. थोडक्यात काय, तर ही उघड ‘मॅच फिक्सिंग’ सुरू होती. बिहार, आसाम, बंगाल, केरळ आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांत हवे तसे फेरफार केले गेले.

आता प्रमुख मागण्या आणि पुढील मार्ग: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्यामागच्या ‘बोलवत्या धन्याची’ चौकशी व्हावी. पाठीचा कणा ताठ ठेवून आक्षेप नोंदवणाऱ्या दोन निवडणूक आयुक्तांचे आणि पत्रकारिता जपणाऱ्या ‘इंडियन एक्स्प्रेस’चे अभिनंदन! सर्व विरोधी पक्षांनी आता एकत्र येऊन स्वायत्त नसलेला निवडणूक आयोग आणि EVM विरोधात जनआंदोलन उभे केले पाहिजे. निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. ज्या कणाहीन आयोगाला हाताशी धरून हे सरकार आले, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. निवडणूक आयोग स्वतंत्र झाला तरच या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणता येईल!

Next Post
पाण्याच्या नावाने चाललेला चमत्कारांचा बाजार : बंद बोअरवेल चालू करतो.. ते नदी पुनरुज्जीवनापर्यंत..! खरंच भूजलविज्ञान कुठे हरवलेय?

जलक्षेत्रातील अधोगतीचे खरे कारण म्हणजे जलक्षेत्रातील पुरस्कार जलविज्ञानापेक्षा मोठे झालेत.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group