• Contact us
  • About us
Saturday, October 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक गल्लीत कॅमेरा, गुन्हेगारांना नाही थारा..! बारामती शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन!

mahaanewslive by mahaanewslive
May 31, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

बारामती : महान्यूज लाईव्ह

शहरातील वाढत्या वाहन चोरी, घरफोडी आणि चैन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी नागरिक, ग्रामपंचायती, हौसिंग सोसायट्या आणि व्यापारी बांधवांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांकडून नाकाबंदी, वाहन तपासणी, रात्रीची गस्त आणि गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने राबविल्या जात आहेत. मात्र, आधुनिक गुन्हेगारीच्या बदलत्या पद्धतींमुळे सीसीटीव्ही नेटवर्कची गरज अधिक तीव्र झाली असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

चोरटे मुख्य रस्ते टाळून गल्ल्या, बोळ, वस्ती भाग आणि कमी वर्दळीच्या ठिकाणांचा वापर करून गुन्हे करीत असल्याने आरोपींचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. गुन्ह्यांचा जलद तपास, आरोपींची ओळख आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी कॅमेऱ्यांची मदत महत्त्वाची ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गुणवडी गावात संपूर्ण गाव सीसीटीव्ही कव्हरेजखाली आणण्याचा उपक्रम वेगाने सुरू असून, हे इतर गावांसाठी आदर्श उदाहरण ठरत आहे. अशाच प्रकारे मळद, पिंपळी, मेडद, डोरलेवाडी तसेच बारामती शहरातील प्रमुख चौक, रस्ते, प्रवेशद्वारे, बाजारपेठा आणि निवासी भाग सीसीटीव्हीच्या जाळ्यात आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी नागरिक, व्यापारी, उद्योग समूह, सामाजिक संस्था आणि हौसिंग सोसायट्यांना आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. “सीसीटीव्ही हा खर्च नसून कुटुंब, मालमत्ता आणि शहराच्या सुरक्षेतील गुंतवणूक आहे,” असेही पोलिसांनी नमूद केले. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात; पण सीसीटीव्ही प्रत्येक क्षणी पहारा देऊ शकतो. प्रत्येक गल्लीत कॅमेरा, गुन्हेगारांना नाही थारा!” असा संदेश देत बारामती शहर पोलिसांनी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.

Next Post
पुण्यातील हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद; 700हून अधिक कर्मचारी बेरोजगार, पगार थकले आणि चेकही बाऊन्स!

पुण्यातील हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद; 700हून अधिक कर्मचारी बेरोजगार, पगार थकले आणि चेकही बाऊन्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group