अबुधाबी : महन्युज लाईव्ह
दिल्ली कॅपिटल्सकडून रॉयल चॅलेंजर बंगळूरूला पराभव पत्करावा लागलाय. या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा कर्णधार विराट कोहली नियम मोडून मोठी चूक करणारचं होता.
आयपीएल सामन्यादरम्यान विराट कोहली चेंडूला थुंकी लावणारच होता. मात्र त्याला वेळीच नियम आठवला आणि त्याने असं केलं नाही.कोरोना व्हायरसमुळे चेंडूला लाळ किंवा थुंकी न लावण्याचा नियम आणला आहे.
तोच नियम विराट थोड्या वेळासाठी विसरलाच होता. मात्र हा नियम लक्षात आल्यावर त्याने तातडीने असं करणं टाळलं.











