• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेत्यांचा जलवा! बारामतीत अजितदादा ‘रिक्षा’मध्ये! इंदापूरात हर्षवर्धन पाटील ‘सायकल’वर!

Maha News Live by Maha News Live
August 28, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

शनिवार हा दिवस तसा गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोवती केंद्रित झालेला दिसतो.. आज बारामती आणि इंदापूर तालुक्यात मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांमधील एक वेगळाच जलवा पाहायला मिळाला.. बारामतीत अजित पवार यांनी कंपनीच्या रिक्षा युनिटला भेट दिल्यानंतर स्वतः रिक्षा चालवली; तर दुसरीकडे जनजागृतीच्या निमित्ताने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सायकल फेरीत भाग घेतला..!

अजित पवार यांनी रिक्षा चालविल्याचा व्हिडिओ येथे पहा..

आज बारामतीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध भागात पाहणी केली. याच दरम्यान त्यांनी पियाजिओ कंपनीच्या रिक्षा युनिटला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी स्वतः रिक्षा चालवली, हे पाहून अनेकांना हा क्षण कॅमेरात टिपायचा मोह आवरला नाही.

हर्षवर्धन पाटील यांच्या सायकल यात्रेचा व्हिडिओ येथे पहा.

दुसरीकडे इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सायकल फेरी मध्ये सहभाग घेतला. त्यांनी स्वतः सायकल चालवली. हर्षवर्धन पाटील यांच्याच वाढदिवसानिमित्त भिगवण सायकल क्लब, इंदापूर सायकल क्लब आणि इंदापूरच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने 58 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाग घेतला आणि त्यांनी इंदापूर महाविद्यालयापर्यंत सायकल प्रवास केला. मालोजी चौकापासून त्यांनी स्वतः सायकल चालवली.

Tags: Ajit Pawarharshwardhan patil
Next Post

अटक केलेल्या एका आरोपीची यवत पोलीसांच्या हातावर तुरी! चहापाणी पडलं महागात! यवत पोलीसांची फौजफाटा शोधमोहीम सुरू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group