• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडचे माजी आमदार कै. सुभाष कुल यांच्या स्मरणार्थ दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्रायसियकलचे वाटप होणार

Maha News Live by Maha News Live
July 9, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्याचे माजी आमदार कै. सुभाष कुल यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्राय सायकल वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

शनिवारी ( दि.१० ) बोरमलनाथ मंदिर, केडगाव – चौफुला येथे या वाटप कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ८०% किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणारे अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग (अंध, मुकबधीर व मतिमंद वगळता), वयोगट १८ ते ५५ वर्षे, दोन्ही हात सक्षम व कमरेखालील व्यंग यांना लाभ घेता येणार आहे.

लाभार्थ्यांनी शिबिरास येताना ८०% किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणारे अस्थिव्यंग प्रवर्गातील ऑनलाइन प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रत, मूळ आधार कार्ड व झेरॉक्स प्रत, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा डीआरडी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, दिव्यांगत्व दिसेल असे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आदी कागदपत्रे घेवून यावीत.

या शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आमदार ॲड. राहुल कुल यांचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय, चौफुला येथे तसेच ७०३८ ६६ ७७ ९९ या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन आमदार कुल यांनी केले आहे.

Tags: MLA Rahul Kool
Next Post
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची अचानक कन्हेरीला भेट! बिजगुणन रोपवाटिका व शिवसृष्टीच्या कामाची केली पाहणी

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची अचानक कन्हेरीला भेट! बिजगुणन रोपवाटिका व शिवसृष्टीच्या कामाची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group