उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांचा उपक्रम; पुढील एक महिना आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार घरपोच…!
बारामती : महान्यूज लाईव्ह कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या सृजनशील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने ...











