हर्षवर्धन पाटील यांचेकडून इंदापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी; शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी
इंदापूर : महान्यूज लाईव्ह इंदापूर शहरात बुधवारी (दि. 14 ऑक्टो.) मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक भागात, घरामध्ये, दुकानांमध्ये, पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात ...














