Tag: Bhagatsingh Koshyari

असा राज्यपाल पाहिला नाही अशी शरद पवारांची टिका, तर राज्यपाल भवनातून राज्यपाल उपस्थित राहणार नव्हते, असे आधीच पत्र दिल्याचे स्पष्टीकरण

असा राज्यपाल पाहिला नाही अशी शरद पवारांची टिका, तर राज्यपाल भवनातून राज्यपाल उपस्थित राहणार नव्हते, असे आधीच पत्र दिल्याचे स्पष्टीकरण

महान्य़ूज लाईव्ह रिपोर्ट आज एकीकडे दिल्लीतील वातावरण तापलेले असतानाच राज्यातही नाशिक, धुळ्यातून आलेल्या शेतकरी मोर्चाने व त्यानंतरच्या राज्यपाल न भेटल्याने ...

#Arnab_Goswami : ज्यांच्या घरातील दोघांनी आत्महत्त्या केली, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली असती तर बरं वाटलं असतं.. शरद पवार यांचा राज्यपालांना टोला

#Arnab_Goswami : ज्यांच्या घरातील दोघांनी आत्महत्त्या केली, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली असती तर बरं वाटलं असतं.. शरद पवार यांचा राज्यपालांना टोला

पुणे : महान्यूज लाईव्ह  एका व्यावसायिक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्त्येप्रकरणी तुरुंगात गेलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालांना चिंता वाटणे ...

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

मुंबई : महान्यूज लाईव्ह  अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणास्तव त्यांना भेटता येणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या पदरी निराशा आली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधत तुरुंगात असलेल्या अर्णव गोस्वामी यांना कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच तुरुंगांमध्ये नातेवाईकांना भेटी घेण्यास मनाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीस नकार दिला आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय अर्णव यांच्याशी दूरध्वनीवरून बोलू शकतील असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.  भाजप नेत्यांनी या प्रकरणात जास्तच रस दाखवला असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच तुरुंगात ज्या पद्धतीने खबरदारी घेऊन वकील अथवा नातेवाईकांना भेटण्यास ...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

पुणे : महान्यूज लाईव्ह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी पुण्यात दौऱ्यानिमित्त आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. राजभवनमध्ये ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.