ताज्या बातम्या

इंदापूरच्या सुपुत्राने एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पचा ट्रेक यशस्वी पूर्ण केला..!

डॉ. संदेश शहा, इंदापूर इंदापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक असलेल्या काटी येथील राहुल साहेबराव मोहिते यांनी जागतिक सर्वोच्च...

Read more

छत्रपती कारखाना : किती जणांचे अर्ज बाद होणार? किती वैध ठरणार? ही महत्त्वाची अट अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाची!

ज्ञानेश्वर रायते, बारामती छत्रपती कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने दाखल झालेले अर्ज...

Read more

अडचणीतील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी भावी संचालकांचे तब्बल 600 अर्ज!

ज्ञानेश्वर रायते, बारामती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशीपर्यंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून संचालक पदासाठी इच्छुक असलेल्या 600 जणांनी अर्ज...

Read more

तहसीलदारांचे लॉग इन वापरलं आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे कोट्यवधी रुपये तलाठी, ग्रामसेवकांनी हडपले?

जालना : महान्यूज लाईव्ह जालन्यात एक शेतकऱ्यांच्या निधीचा कथित घोटाळा समोर आला असून, तहसीलदारांचे लॉग ईन वापरून तलाठी आणि ग्रामसेवकांनी...

Read more

संभाजी भिडे यांना सांगलीत डाव्या पायाला कुत्रा चावला! शासकीय रुग्णालयात उपचार!

सांगली : महान्यूज लाईव्ह शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर काल रात्री सांगली शहरातील माळी गल्ली येथे कुत्र्याने हल्ला...

Read more

भीमपुत्र आयडॉलची बारामतीकरांमध्ये चर्चा! एवढा मोठा कार्यक्रम घेणारे आयोजक आहेत तरी कोण? केळकर आणि कांबळे एकत्र कशासाठी आलेत?

ज्ञानेश्वर रायते, बारामती. २० एप्रिल रोजी होत असलेल्या भीमपुत्र आयडॉल २०२५ या कार्यक्रमाची सध्या बारामतीकरांमध्ये चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख...

Read more

छत्रपती कारखान्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस!

ज्ञानेश्वर रायते, बारामती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवारचा शेवटचा दिवस आहे. आज...

Read more

जामखेड ला भटक्यांच्या पालावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी!

अहिल्यानगर, महान्युज लाईव्ह देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाले, पण इथल्या आदिवासी भटक्यांना ७८ वर्षांनंतरही या समाजाला राहायला फुटभर जागा...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवीण माने यांनी मुंबईत भेट घेऊन केला सत्कार, प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाचे वाजताहेत नगारे?

डॉ. संदेश शहा, इंदापूर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती व इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार, सोनाई चे...

Read more

विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजची माजी विद्यार्थिनी सुप्रिया जगताप हिचा फौजदारपदी निवड झाल्याने सत्कार!

डॉ. संदेश शहा, इंदापूर विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या २०१४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थिनी सुप्रिया जगताप...

Read more
Page 197 of 487 1 196 197 198 487

ताज्या बातम्या

असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.