• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यांच्या श्रमदानाचं प्रतिबिंब उमटलं पाणवठ्यात..! विद्या प्रतिष्ठानच्या सुपे शाळेचा अनोखा उपक्रम

Maha News Live by Maha News Live
December 28, 2020
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
त्यांच्या श्रमदानाचं प्रतिबिंब उमटलं पाणवठ्यात..!  विद्या प्रतिष्ठानच्या सुपे शाळेचा अनोखा उपक्रम

सुपे : महान्यूज लाईव्ह 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेत बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी एकत्र येत येथील अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी  श्रमदानातून पाणवठ्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. तसेच येथे असंलेल्या झाडांनाही पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ऑनलाईन तासानंतर मिळणारा फावला वेळ सामाजिक कामासाठी देण्याचा निर्णय घेत सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. येथील छप्पन मेरू मंदिर परिसरात श्रमदानातून पाणवठा तयार केला आहे. वन मंडल अधिकारी अमोल पाचपुते आणि बारामती बाजार समितीच्या संचालिका उषा भोंडवे यांच्या उपस्थितीत हा पाणवठा नुकताच खुला करून त्यामध्ये पाणी सोडण्यात आले.

शाळा, पालक विद्यार्थी व शिक्षकांनी अशा उपक्रमात सक्रीय सहभाग दिल्यास पर्यावरणाचे  जपणूक होण्यास मोठी मदत होईल. अशा उपक्रमांसाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन अमोल पाचपुते यांनी यावेळी केले. 

या उपक्रमात शिक्षकांनी पाणवठ्याच्या आकाराचा खड्डा तयार केला. त्याला पाचट व काळ्या मातीचा थर टाकून त्यावर दगड-गोट्यांचे अस्तरीकरण केले आहे. त्यासाठी वनविभागाचे अधिकारी अमोल पाचपुते, माया काळे, गणपत भोंडवे, सुरेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

पालकांमधून उषा भोंडवे यांनी पाणवठ्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच माजी सरपंच मंदा खैरे, दत्तात्रय कदम, नितीन शितोळे, दत्तात्रय शेंडगे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. श्रमदानातून शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी सुरू केलेल्या या पाणवठ्यामुळे वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: SupeVidya PratishthanVP English Mediam SchoolWater Tank
Next Post

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून
पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group