• Contact us
  • About us
Thursday, October 22, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामपंचायत बिनविरोध करा म्हणत अमिष दाखवणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत..

Maha News Live by Maha News Live
December 24, 2020
in यशोगाथा, आरोग्य, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
एकदा सरकारच पाडावं म्हणतो…

संपादकीय

राज्यात 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच दरम्यान काही अतिउत्साही आमदार यामध्ये मंत्री देखील सहभागी आहेत. या लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांना आवाहन करत ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले, मात्र हे आवाहन करताना त्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्यांना बक्षीस स्वरूपात आमिषे दाखवण्यास सुरुवात केली. ही प्रलोभने लोकशाहीसाठी मारक आहेत. आमदार देत असलेला निधी यांच्या स्वत:च्या घरचा, खिशातून देत आहेत का?

जर तसे ते देत असतील तर एक वेळेस ग्रामस्थ विचार करतील, परंतु ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडीसाठी विकास निधीची आमिषे दाखवण्याची ही नवीन पद्धत कुठून आली? स्वतःच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याची वेळ आली असती, तर याच आमदारांनी माघार घेतली असती का? हा देखील प्रश्न आहे. दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीचा स्तर हा गाव पातळीवरील, आपापल्या वाड्या-वस्त्यांवरील स्तर असतो येथील प्रश्न स्थानिक लोकांना माहीत नसतात हेच प्रश्न घेऊन पुढे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीपासून पुढे पंचायती जिल्हा परिषदा आणि आमदारकी इथपर्यंत हे लोक मांडत असतात. मुळात समृद्ध आणि संपन्न लोकशाहीसाठी निवडणुका हवे असतात आणि ती लोकशाहीच्या घटनेतली एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. त्या लोकशाहीच्या गाभ्याला आमिषाने सुरुंग लावण्याची गरज नाही.

जा ग्रामस्थांना एकत्र येऊन निवडणुका बिनविरोध करायच्या आहेत. त्यांनी खुशाल कराव्यात. निवडणुका बिनविरोध करण्याने गावातील वातावरणही शांततामय राहील, परंतु त्यासाठी आमदारांनी आमिषे दाखवण्याची गरज नाही. अशी दाखवलेली अमिषे आचारसंहितेचा भंग समजून अशा आमदारांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. विशेष म्हणजे एका आमदारांने केलेल्या सुरुवातीनंतर सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच पक्षातील आमदार आणि मंत्री, माजी मंत्री पुढे येऊन आपापल्या विधानसभा मतदारसंघातील गावांना ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन करू लागले आहेत. परंतु ग्रामपंचायती बिनविरोध करताना गावातील गावपुढारी हे घराणेशाहीलाच महत्व देतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

Next Post

कुणी मागून घ्यावे दु:खही माझे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group