• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावित्रीजोती’ मालिका बंद करू नका; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Maha News Live by Maha News Live
December 23, 2020
in मनोरंजन, यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, मुंबई, राजकीय, राज्य
0
सावित्रीजोती’ मालिका बंद करू नका; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना पत्र लिहून केली मालिकेला अनुदान देण्याची विनंती

मुंबई : महान्यूज लाईव्ह 

सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सावित्रीजोती’ ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती ही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख यांना या विषयावर लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

” टीआरपी न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला असल्याचे वृत्त अत्यन्त वेदनादायी आहे.महाराष्ट्र म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टिव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागतेय, हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. ही मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहचणार? त्यामुळे जनतेनी ही मालिका आवर्जून पहावी,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच ही मालिका चालू ठेवण्याची विनंतीही त्यांनी सोनी मराठी आणि मालिकेच्या निर्मात्याला विनंती केली आहे. चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याबाबत विचार करावा,” अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Tags: Amit Vilasraon DeshmukhMarathi SerialNitin RautRequest for FundsSavitrijoti
Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group