• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर पोलिसांकडून लहान चिंकारा हरणाची सुटका

Maha News Live by Maha News Live
November 1, 2020
in आरोग्य, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

शहरातील सरस्वतीनगर येथील घरातून आरोपीस ताब्यात घेऊन हरणास जीवदान दिले

इंदापूर : महान्यूज लाईव्ह 

इंदापूर मधील सरस्वती नगर येथे अवैधरित्या घरामध्ये पाय बांधून ठेवलेल्या एक वर्ष वयाच्या चिंकारा जातीच्या लहान हरणाची इंदापूर पोलिसांनी  शिताफीने सुटका करत जिवंत हरणाला ताब्यात घेऊन जीवदान दिले आहे. याप्रकरणी परमेश्वर  अंकुश काळे (वय 33 वर्षे)  रा. सरस्वती नगर (इंदापूर ) यास इंदापूर पोलिसांनी हरणासह ताब्यात घेतले आहे. 

याबाबत  माहिती अशी, काल शनिवारी आरोपीने आपल्या गोखळी- वडापुरी गावच्या हद्दीत असणाऱ्या शेताजवळ वनीकरणातील चिंकारा हरीन फास्याद्वारे सापळा लावून पकडले. त्यास  सकाळी शहरातील  सरस्वती नगर भागातील आपल्या घरी आणले. याचा सुगावा इंदापूर पोलिसांना  लागताच त्यांनी तातडीने त्याच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी परमेश्वर काळेस हरणासह ताब्यात घेतले .त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इंदापूरचे वनरक्षक एस. व्ही. गीते यांनी फिर्याद दिली.

या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी सांगितले की,आरोपी काळे याने सरस्वतीनगर येथील आपल्या राहत्या घरी एक वर्षे वयाचे चिंकारा जातीचे हरीण बाळगल्याचा प्रकार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाचे काकासाहेब पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी उघडकीस आणला. जिवंत हरणासह आरोपीस ताब्यात घेतले. हरीण वनविभागाच्या ताब्यात दिले.

   आरोपीने अवैधरित्या वन्यजीव स्वतःकडे बाळगले. घरात ठेवले, त्याची वाहतूक केली, यामुळे त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कलम ९, ५१,२(१६) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कलमानूसार हा गुन्हा सिध्द झाला, तर आरोपीस ३ ते ७ वर्षांची शिक्षा होवू शकते असे काळे यांनी सांगितले.

आरोपीने या आधी असे कृत्य केले आहे का? हरीण बाळगण्यात त्याचा कोणता हेतू होता? यासंदर्भात पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आपण व इंदापूरचे वनपाल व्ही.एस.खारतोडे, वनरक्षक एस. व्ही.गीते, वनमजूर बाळू वाघमारे, एल.एन.कुंभार, राजेंद्र कांबळे, सुरेश पवार, निखिल जगताप हे या वनगुन्ह्याचा कसोशीने तपास करत आहोत असे राहुल काळे यांनी सांगितले. 

  इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्राचा भाग वन्य प्राण्यांसाठी अभयवन म्हणून घोषित करण्यात आला आहे. वन्यजीवांना स्वतःजवळ बाळगणे, त्याची शिकार करणे यास कायद्यान्वये शिक्षेची तरतूद आहे. जर कोणी असे कृत्य करत असेेेल तसेच कोणाला अशा प्रकारचे कृत्य निदर्शनास आले, तर लोकांनी तातडीने त्याची माहिती वनविभागाला कळवावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.

Tags: Forest DeptIndapur Rural
Next Post

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आता त्याच्या बहिणीच सीबीआय कडून लक्ष्य..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group