• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगावच्या निवडणूकीत हातघाईची लढाई… निळकंठेश्वर व सहकार बचावमध्य़े काट्याची लढत

Maha News Live by Maha News Live
February 26, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
माळेगावच्या निवडणूकीत हातघाईची लढाई… निळकंठेश्वर व सहकार बचावमध्य़े काट्याची लढत

बारामती – आज सकाळी माळेगाव कारखान्याची निवडणूकीची मतमोजणी सुरू होतानाच सुरवात वादग्रस्त झाली. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर दुपारी उशीरा सुरू झालेल्या मतमोजणीनंतर काट्याची लढाई सुरू झाली, त्यामुळे तब्बल वीस वर्षानंतर आज पहिल्यांदाच मतमोजणीच्या अगदी संध्याकाळ पर्यंतही सगळीकडे सामसूम होती.. संध्याकाळी सहावाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ब वर्ग प्रतिनिधी संघातून राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलचे स्वप्नील शिवाजीराव जगताप यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीला खाते उघडून दिले, तर पहिल्या गटात सत्ताधारी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजनकुमार तावरे, राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेलचे प्रमुख उमेदवार बाळासाहेब पाटील तावरे व संजय़ काटे हे थोड्याफार मतांनी आघाडीवर होते.
माळेगाव कारखान्याची लढाई सहकार चळवळीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती. या निवडणूकीचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याने या निवडणूकीकड़े सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे. राज्यात सर्वाधिक ऊस दर दिल्याचा मुद्दा पुढे करीत सत्ताधारी रंजनकुमार तावरे व ज्येष्ठ नेेते चंद्रराव तावरे यांनी खासगीकरणाचा मुद्दा प्रभावी बनवला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कारखाना कोणत्याही स्थितीत ताब्यात घ्यायचाच हा इरादा ठेवून व्यूहरचना आखली. त्यामुळेच माळेगावच्या सत्ताधारी पॅनेलने ऊस भावाचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवूनही ही निवडणूक चुरशीची बनली. या निवडणूकीत निरा देवघरच्या पाण्याचा मुद्दा, विक्रमी उसदराचा मुद्दा, विस्तारीकरण, डिस्टीलरी, शरद पवार हे मुद्दे अत्यंत प्रभावी ठरले होते.
संध्याकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार खूप कमी मतांचा फरक हा निळकंठेश्वर व सहकार बचाव पॅनेलमध्ये होता. मात्र क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने मतमोजणीला विलंब लागत आहे.

Tags: Ajit PawarChandrarao TawareMalegaon Karkhana Elections NCPNilkantheshwar Panel
Next Post
माळेगावचे रण पेटले….

माळेगावमध्ये अजितदादाच गुरूशिष्यांना ठरले भारी...!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group