• Contact us
  • About us
Saturday, October 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी क.प. आट्यापाट्या स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल; दोन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

mahaanewslive by mahaanewslive
October 25, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्रीडा, ताज्या बातम्या, पुणे, Featured
0
श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी क.प. आट्यापाट्या स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल; दोन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

बारामती : जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय, उंडवडी कडेपठारच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या मुलांच्या तसेच १७ वर्षे वयोगट मुलींच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या घवघवीत यशामुळे दोन्ही संघांची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​या स्पर्धेत मुलांच्या संघात रोहित अजित जराड, ओम सुनील बनकर, कुणाल किरण काळे, संस्कार दत्तात्रय जराड, आर्यन अनिल साळुंके, स्वराज प्रमोद भोईटे, जयराम आप्पा घुले, अथर्व कैलास आटोळे, असद जावेद सय्यद, सुरज बापूराव चव्हाण, सत्यजित सोमनाथ झगडे आणि आर्यन राहुल कोकरे यांनी मैदानावर वर्चस्व राखत विजय खेचून आणला.

तसेच १७ वर्षे वयोगट मुलींच्या संघात कु. सिद्धी राजेंद्र साळुंके, सायली चंद्रकांत जराड, सृष्टी बाळासाहेब जाधव, जान्हवी नवनाथ जराड, कादंबरी किरण जराड, अंजली अनिल साळुंके, काजल नवनाथ जराड, साक्षी लक्ष्मण साळुंके, सोनाक्षी बाळासो बनकर, किरण गणेश गोलांडे, प्रणिता बापू चव्हाण, रिया राजकुमार जराड आणि दीक्षा पप्पू जगताप यांनी नेत्रदीपक खेळ सादर करत विजेतेपदावर नाव कोरले. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय जगन्नाथ घुले व रवींद्र सुदाम वाडते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

​या यशाबद्दल श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाचे चेअरमन अशोक साळुंके, सचिव सतीश जराड, सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक वल्लभ चौधरी यांनी विजयी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उंडवडी कडेपठार गाव व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Next Post
पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील एकदम रंजक मतमोजणी! पसंतीक्रमाचे गणित आणि विजयाचा कोटा..

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील एकदम रंजक मतमोजणी! पसंतीक्रमाचे गणित आणि विजयाचा कोटा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group