• Contact us
  • About us
Saturday, October 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत शारदानगरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; ८ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड

mahaanewslive by mahaanewslive
October 9, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्रीडा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत शारदानगरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; ८ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड

बारामती : येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन व डे स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यजमान शारदानगरच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील ६ विद्यार्थी आणि २ विद्यार्थिनी अशा एकूण ८ मल्लखांबपटूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​या जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. शारदाबाई पवार विद्यानिकेतन व डे स्कूल तसेच शारदाबाई पवार इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक चपळता, तोल, एकाग्रता आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विविध गटांमध्ये घवघवीत यश मिळवले. विद्यार्थ्यांची मल्लखांबावरील अवघड प्रात्यक्षिके आणि कसरती पाहून उपस्थित क्रीडारसिकांनी दाद दिली.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : १४ वर्षे मुले गट: वेदांत श्रीकांत गाढवे (प्रथम), शंभू मुकेश बदे (द्वितीय). १७ वर्षे मुली गट: तेजस्विनी नागटिळक (प्रथम). १७ वर्षे मुले गट: शिवजीत संतोष वळकुंदे (प्रथम), सुरज नामदेव शिंदे (द्वितीय). १९ वर्षे मुले गट: ओम शिवाजी कोऱ्हाळे (प्रथम), अर्जुन उमेश जांबले (द्वितीय). १९ वर्षे मुली गट: सान्वी लीलाधर सरडे (प्रथम). स्पर्धेत १७ वर्षे मुले गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिवजीत संतोष वळकुंदे या विद्यार्थ्याने केलेल्या अनोख्या व कौशल्याधिष्ठित खेळाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

    या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, संस्थेचे पदाधिकारी आर. बी. देशमुख, आशिष रासकर, मानव संसाधन प्रमुख अभिषेक जाधवराव, क्रीडा समन्वयक सचिन शेलार, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे, श्री. वाघ, सिंग, क्रीडा प्रशिक्षक सौ. पूनम जाधव, सोमनाथ कोठावळे तसेच संघ व्यवस्थापक श्री थोरात यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

    Next Post
    पुरंदर काँग्रेसचा ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला बिनशर्त पाठिंबा; राजकीय गणिते बदलणार?

    पुरंदर काँग्रेसचा ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला बिनशर्त पाठिंबा; राजकीय गणिते बदलणार?

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    October 15, 2026
    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    October 15, 2026
    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

    आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

    October 15, 2026
    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    October 15, 2026
    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    October 15, 2026
    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    October 14, 2026
    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    October 14, 2026
    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    October 14, 2026
    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    October 14, 2026
    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    October 14, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group