• Contact us
  • About us
Friday, October 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड तालुक्यात खरीप हंगामासाठी ‘Trigger-1’ लागू; शेतकरीनिहाय नुकसान पंचनामे सुरू करण्याचे तहसीलदार अरुण शेलार यांचे आदेश!

mahaanewslive by mahaanewslive
October 1, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि जिल्हाधिकारी, पुणे यांच्या निर्देशानुसार दौंड तालुक्यात सन २०२६ च्या खरीप हंगामासाठी ‘Trigger 1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये खरीप पिके व फळपिकांचे शेतकरीनिहाय नुकसान पंचनामे करण्याच्या कामास तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी, दौंड यांच्या द्वारे संयुक्तपणे देण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर उपयोगात असलेल्या सुधारित प्रपत्रांमध्ये गावनिहाय पंचनाम्याची कार्यवाही केली जात आहे. पंचनामा करताना शेतकऱ्यांचा AgiStack Farmer ID असणे आवश्यक करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार ठेवावा.

या कामासाठी महसूल मंडळनिहाय गावपातळीवर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी / ग्रामविकास अधिकारी
आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असून त्यांना नेमून दिलेली गावे व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मंडळ अधिकारी, उप कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे या संपूर्ण कामाचे पर्यवेक्षणीय कामकाज पाहणार आहेत.

ही नैसर्गिक आपत्तीची गणना असून, शासनाच्या निर्देशानुसार सर्व पथकांनी विहित प्रपत्रात तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे खरीप आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आपल्या संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Next Post
पुरंदर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना खासगी माणूस एसीबीच्या जाळ्यात! तहसील कार्यालयाचा ‘पित्त्या’ होता काय?

एकच दिवस.. एकच पोलीस ठाणे आणि लाचखोरीचे मात्र दोन सापळे..! एकाला अटक; दुसरा 95 हजार घेऊन पळाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group