• Contact us
  • About us
Saturday, October 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड पोलीसांची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई ! अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल!

mahaanewslive by mahaanewslive
October 1, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, ताज्या बातम्या, Featured
0
गरोदर महिलेच्या खून-बलात्कार प्रकरणाचा दोन तासांत छडा; माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी

दौंड : महान्युज लाईव्ह

दौंड पोलीसांनी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवई केली आहे. यात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला आणि जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसनेरवाडी, येडे वस्ती, लिंगाळी गावच्या हद्दीत दौंड शुगरकडे जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या किराणा दुकानाच्या आडोशाला एक इसम बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता भगवान महादेव येडे (वय ५० वर्षे, रा. मसनेरवाडी, येडे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड) हा इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १७४० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू चोरून विक्री करताना मिळून आला.

तसेच दौंड शहरातील म्हसोबा चाळ, शालिमार चौक येथे करण्यात आली. एका बंद घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता ६ जण ४५७० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ बाळगून ५२ पत्त्यांच्या कॅटचा रमी नावाचा जुगार पैशावर खेळत व खेळवत असताना मिळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी सहदेव नागनाथ जाधव,( वय ३८, रा. जय मल्हार बिल्डिंग, लोणी काळभोर, ता. हवेली), थॉमस जेम्स उघडे, (वय ५४, रा. म्हसोबा चाळ, शालिमार चौक, दौंड) अजय रमण शिंदे, (वय ३६, रा. फॉरेस्ट क्वार्टर जवळ, शालिमार चौक, दौंड) अंबादास रामचंद्र सलगर,( वय ५४, रा. बर्फ कारखाना जवळ, लिंगाळी रोड, दौंड) किरण शांताराम शिंदे,( वय ५७, रा. दत्त मंदिर जवळ, शालिमार चौक, दौंड) राजू राजाराम पलंगे, वय ४५, रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई पवन शंकर माने आणि गोरख बाबासाहेब हजारे यांनी फिर्याद दिली. त्यावरून दौंड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव माने हे करत आहेत.

Next Post
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

दौंड तालुक्यात खरीप हंगामासाठी 'Trigger-1' लागू; शेतकरीनिहाय नुकसान पंचनामे सुरू करण्याचे तहसीलदार अरुण शेलार यांचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group