• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाहुणी आईची २०० वर्ष सेवा.. कशी जाईल वाया? मंदिराचा भव्य जीर्णोद्धार; मंत्री दत्तात्रय भरणेंचा १० लाखांचा, तर जिल्हा परिषदेचा ३० लाखांचा निधी जाहीर!

tdadmin by tdadmin
April 29, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पाहुणी आईची २०० वर्ष सेवा.. कशी जाईल वाया? मंदिराचा भव्य जीर्णोद्धार; मंत्री दत्तात्रय भरणेंचा १० लाखांचा, तर जिल्हा परिषदेचा ३० लाखांचा निधी जाहीर!

किशोर भोईटे, सणसर
सणसर परिसरातील प्राचीन श्री महालक्ष्मी माता अर्थात ‘श्री पाहुणी आई’ मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या नव्या मंदिराचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. मंदिराचे सुबक बांधकाम आणि प्रसन्न परिसर पाहून मंत्री तसेच उपस्थित भक्तगण अक्षरशः अचंबित झाले.

महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी स्वतःच्या प्रयत्नातून हे जीर्णोद्धार कार्य पूर्ण केले. चव्हाण कुटुंबीयांच्या शिवारात गेल्या २०० वर्षांहून अधिक काळापासून या देवस्थानाची सेवा सुरू आहे. पूर्वी भालचंद्र पांडुरंग निंबाळकर यांनी येथे छोटेखानी मंदिर उभारले होते. तसेच दीपक चव्हाण यांच्या मातोश्री विजया चव्हाण यांना आजारपणाच्या काळात देवीची प्रचिती आल्याने त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची सूचना दिली होती. त्यातूनच या भव्य मंदिराचा उगम झाला.

दरम्यान उद्घाटनावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंत डांबरी रस्ता करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व होमहवन विधी सौ. उत्कर्षा मोरे व सौरभ मोरे यांच्या हस्ते पार पडले. पूजाविधी किरण कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी व अशोक देशपांडे यांनी केले.

यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, राज्य अन्न आयोगाचे सदस्य रणजीत निंबाळकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता बडेकर, इंदापूरच्या पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे, सणसरचे सरपंच यशवंत नरूटे, सदर कार्यक्रम प्रसंगी पृथ्वीराज जाचक, जिल्हा परिषद सदस्य माधुरी भिसे, पंचायत समितीच्या सदस्या  ज्योत्स्ना सुरूडकर आदींसह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तर आभार बाळासाहेब खरात यांनी मानले.

Next Post
अध्यक्ष महोदय, बिर्याणीचं कुठेच नाही नाव.. पण रक्ताचं पाणी करून पिकवलेलं कलिंगडच नाहक बदनाम झालं राव…!

अध्यक्ष महोदय, बिर्याणीचं कुठेच नाही नाव.. पण रक्ताचं पाणी करून पिकवलेलं कलिंगडच नाहक बदनाम झालं राव...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group