इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज ११८ जणांची रॅपीड अॅंटीजेन तपासणी करण्यात आली, यामध्ये तब्बल ५४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये इंदापूर येथील ५१ वर्षीय पुरूष, ४४ वर्षीय पुरूष, लोणीदेवकर येथील ६५ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील ३० वर्षीय पुरूष, काटी येथील ३३ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ६० वर्षीय महिलेची समावेश आहे.
शिरसोडी येथील १२ वर्षीय मुलगी, ७ वर्षीय मुलगा, ९ वर्षीय मुलगा, १२ वर्षीय मुलगा, माळवाडी नंबर २ येथील २८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
काळेवस्ती येथे आज तालुक्यात सर्वाधिक १५ रुग्ण आढळून आले. यामध्ये १३ वर्षीय मुलगा, १२ वर्षीय मुलगा, ६ वर्षीय मुलगा, ३४ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, २३ वर्षीय महिला, ७ वर्षीय मुलगी, ५६ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलगी, ६० वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.
जंक्शन येथे ६३ वर्षीय पुरूष, वडापुरी येथील ३१ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील २६ वर्षीय पुरूष, भवानीनगर येथील ४० वर्षीय पुरूष, सणसर येथील ३१ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय युवक, कुरवली येथील ५५ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १८ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
काझड येथील १५ वर्षीय मुलगा, ३९ वर्षीय पुरूष, शिंदेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, लाकडी येथील ५२ वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ४४ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय युवतीचा समावेश आहे.
शिरसटवाडी येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. कळंब येथील ७० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील २३ वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, १७ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, ७५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.











